लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई - Marathi News | Following action after inspection report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई

भाभा रुग्णालयातील इंजेक्शन बाधाप्रकरणी नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद शिंदे यांनी सांगितले. ...

कुरघोड्यांनी मंदावली घड्याळाची टिकटिक - Marathi News | Tick ​​down the slowdown clock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुरघोड्यांनी मंदावली घड्याळाची टिकटिक

आबा-जयंतरावांच्या खेळ्या : विधानसभेसाठी राष्ट्रवादीतील प्रमुख इच्छुकांची गर्दी आटली! ...

जागांसंदर्भातील निर्णय 27 ऑगस्टर्पयत - मेटे - Marathi News | Decision regarding jaggery till 27th August - Mete | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागांसंदर्भातील निर्णय 27 ऑगस्टर्पयत - मेटे

आगामी विधानसभा निवडणुकीत काही जागा शिवसंग्राम पक्षाला मिळाव्यात असा प्रस्ताव आपण महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुखांसमोर ठेवला आहे. ...

विशेष सभेची अतिघाई अंगलट - Marathi News | Special assembly meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विशेष सभेची अतिघाई अंगलट

औरंगाबाद : महापालिका स्थायी समितीतील चार सदस्यांनी घाई-घाईने एलबीटी बंद करून जकात सुरू करण्याच्या मागणीसाठी विशेष सभेचे पत्र महापौर कला ओझा यांना १४ आॅगस्ट रोजी दिले होते. ...

आघाडीधर्माला राष्ट्रवादीचा खो - Marathi News | NCP lost to Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीधर्माला राष्ट्रवादीचा खो

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती 25 ऑगस्टपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. ...

नोकरच निघाला खंडणीबहाद्दर - Marathi News | Ransom | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोकरच निघाला खंडणीबहाद्दर

औरंगाबाद : एक कोटीची खंडणी मागताना पकडल्या गेलेला आरोपी महेश प्रभूअप्पा चिकणकर (रा. पवननगर) हा त्यांच्याच ऋचा इंजिनिअरिंगमधील कामगार असल्याचे समोर आले आहे. ...

भेसळ रोखण्यासाठी मोबाइल प्रयोगशाळा! - Marathi News | Mobile laboratory to prevent adulteration! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भेसळ रोखण्यासाठी मोबाइल प्रयोगशाळा!

अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय : सहा वर्षांत आढळले १४ हजार दूषित नमुने ...

मोहिते, चिखलीकर शिवसेनेत दाखल - Marathi News | Mohite, Chikhlikar filed for Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहिते, चिखलीकर शिवसेनेत दाखल

शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी आज दिवसभर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गर्दी झाली होती. तीन प्रमुख नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. ...

टिळक भवनावर इच्छुकांची गर्दी - Marathi News | A crowd of aspirants on Tilak Bhawan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टिळक भवनावर इच्छुकांची गर्दी

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतींसाठी टिळक भवनावर केलेली गर्दी पाहता काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते. ...