शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकास साधण्याच्या उद्देशाने शाळेत शिक्षकांच्या पुरेशा संख्येसह इतर सुविधा असणे शासनाने आवश्यक केले आहे. परंतु रावणवाडी जि.प. शाळेत वर्ग ...
शाळेतून घरी परत जात असताना दोन विद्यार्थ्यांच्या सायकलींना मागून मोटारसायकलने धडक दिल्यामुळे दोन्ही विद्यार्थी व बाईकस्वार जखमी झाले. हा अपघात कावराबांध ते गोवारीटोलादरम्यान ...
आपल्या घरी फेरीवाले आले तर जरा त्यांच्यावर करडी नजर ठेवा. कारण त्यांच्यातील एखादा घरफोडी करणाऱ्या टोळीतील सदस्य असू शकतो. फेरीवाल्याचे सोंग घेवून येणारे लोक घरफोडी करणाऱ्या ...
शहरातील वसंतनगरात शनिवारी (दि.१६) आढळून आलेल्या हत्तीरोगाच्या संशयित रूग्णामुळे शहरवासी आता सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही येथील हिवताप विभागाचा कारभार ...
विदर्भ तेली समाज महासंघाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री नितीन राऊत, राजेंद्र मुळक यांची भेट घेऊन विधानसभेच्या विदर्भातील ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 2क् ऑगस्ट 2क्13 रोजी हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात गुन्हे शाखा अपयशी ठरली. ...
धानाची रोवणी करीत असतांना पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धतीचा वापर केल्यास अधिकाधिक उत्पन्न येऊ शकते, धानाचे पीक घेण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये श्री पद्धती अत्यंत कमी खर्चाची ...
येथील बसस्थानकावर एक वर्षापूर्वी स्वतंत्र पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र या केंद्रात मागील सहा महिन्यांपासून पोलीसच राहत नसल्याने सदर मदत केंद्र कुलूपबंद झाले आहे. ...
धानोरा पंचायत समिती अंतर्गत मुरूमगाव येथे १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत अनेक नागरिकांनी घरकूल बांधकामाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक पवित्रा घेतला. ...