लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भारतीय रक्तातच अहिंसा -नरेंद्र मोदी - Marathi News | Non-violence in Indian blood - Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय रक्तातच अहिंसा -नरेंद्र मोदी

कोणतेही आंतरराष्ट्रीय करार किंवा प्रक्रियांच्या पलीकडील आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. ...

यापुढे फाशीच्या फेरविचार याचिकांवर खुली सुनावणी - Marathi News | Now open hearing on the plea of ​​revocation plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यापुढे फाशीच्या फेरविचार याचिकांवर खुली सुनावणी

याचिकेची सुनावणी यापुढे तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने खुल्या न्यायालयात करावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. ...

जम्मूतील बोगदा घुसखोरीसाठीच - Marathi News | The tunnel in Jammu is for infiltration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूतील बोगदा घुसखोरीसाठीच

गेल्या आठवडय़ात जम्मूत भारत-पाक सीमेवर आढळलेला बोगदा दहशतवाद्यांच्या घुसखोरीस असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. ...

गडकरींशी प्रियंकाच्या मनसोक्त गप्पा! - Marathi News | Priyanka's passionate chat with Gadkari! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींशी प्रियंकाच्या मनसोक्त गप्पा!

समुद्राची गाज आणि भराभर मागे सरकत जाणा:या लोखंडी सळ्य़ा पाहून एका जागतिक शहरात मी राहते असं जाणवतं. तेव्हा तुम्ही आठवता.!’ ...

पोलिसही हादरले, हताश झाले - Marathi News | The police also shook, frustrated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसही हादरले, हताश झाले

युगच्या अपहरणाचा छडा लावण्यासाठी शहर पोलिसांनी कसलाही कसूर केला नाही. माहिती मिळाल्यापासूनचे २६ तास पोलीस सारखे धावपळ करीत होते. युगला सहीसलामत शोधण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. ...

शहांच्या मुंबई दौ:यात बदलाची शक्यता - Marathi News | Shah's Mumbai tour: The possibility of change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहांच्या मुंबई दौ:यात बदलाची शक्यता

युतीमधील बेबनाव वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबईतील दौ:यात, तेथील कार्यक्रमांत व भेटीमध्ये काही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

एसी प्रीमियम साडेपाच तास लेट - Marathi News | Late AC Premium Half-Hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी प्रीमियम साडेपाच तास लेट

मंगळवारी जनरेटरमधील बिघाडाने करमाळी एसी प्रीमियम ट्रेनला साडेपाच तासांचा लेट मार्क लागला. ...

युग हरवला, श्वास रोखला! - Marathi News | Era lost, breath stopped! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युग हरवला, श्वास रोखला!

त्या कोवळ्या जीवाचा दोष तरी काय होता हो, रोज हसतमुखाने ‘हॅलो अंकल’ म्हणणारा युग आता कधीच दिसणार नाही ही कल्पनाच असह्य आहे. काय बोलावे सुचतच नाही! छापरुनगर परिसरातील गुरुवंदना अपार्टमेंट ...

चिमुकल्या अपहृत युगची हत्या - Marathi News | Kidney killer kidnapping era | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिमुकल्या अपहृत युगची हत्या

दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या क्रूरकर्मांनी अखेर चिमुकल्या युग मुकेश चांडक याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याचा मृतदेह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुळखेडा गावाजवळच्या पुलाखालून ...