अनंत चतुदर्शीच्या दिवशी विसर्जन करून मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतणा:या गणोशभक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. ...
शहरातील दोन नामांकित शाळांमध्ये मंगळवारी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या (चामडोक) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या चमूला काटोल रोड येथील ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वाईन फ्लू वॉर्डात एक पॉझिटिव्ह व एक संशयित रुग्ण भरती आहे. परंतु या आजारावर प्रभावी औषध असलेले ‘टॅमी फ्लू’चे सिरप व गोळ्यांचा साठा ...
उपराजधानीतील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘रेस्क्यू सेंटर’ च्या बांधकामासाठी राज्य सरकारने अलीकडेच २ कोटी ९ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकतेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ‘आॅनलाईन’ फेरमूल्यांकनाचे निर्देश जारी केले होते. परंतु उन्हाळी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर सुमारे तीन हजार ...