लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुढच्या वर्षी लवकर या! - Marathi News | Come on next year! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या वर्षी लवकर या!

पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरातील गणोशभक्तांनी जड पावलांनी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. ...

पालिकेचे आदेश केराच्या टोपलीत - Marathi News | The order of the corporation is in the basket of kerosene | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे आदेश केराच्या टोपलीत

महिलांना मोफत, स्वच्छ, सुरक्षित, सार्वजनिक मुता:या मिळाव्यात यासाठी तब्बल तीन वर्षे चाललेल्या लढय़ाला गेल्या महिन्यात पहिल्यांदा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ...

धोनी बनला भारताचा ‘नंबर वन’ कर्णधार - Marathi News | Dhoni becomes India's No. 1 captain | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धोनी बनला भारताचा ‘नंबर वन’ कर्णधार

महेंद्रसिंह धोनीने इंग्लंडविरुद्ध मंगळवारी चौथ्या वन-डेमध्ये 9 गडी राखून शानदार विजय मिळविताना भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. ...

सचिन आत्मकथेत उलगडणार ‘मास्टर स्ट्रोक’ - Marathi News | Sachin's autobiography 'Master Stroke' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सचिन आत्मकथेत उलगडणार ‘मास्टर स्ट्रोक’

खुद्द सचिनच आपल्या ‘सचिन तेंडुलकर, प्लेइंग इट माय वे’ या आत्मकथेतून मैदानावरील आणि खासगी आयुष्यातील अनेक मास्टर स्ट्रोक उलगडणार आहे. ...

भारताचा मालिका विजय - Marathi News | India series triumph | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा मालिका विजय

मंगळवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात भारताने इंग्लंडचा 9 गडय़ांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-क् अशी विजयी आघाडी घेतली. ...

सायनाचा मी टेम्पररी कोच -विमलकुमार - Marathi News | Saina's I'm Temperary Coach -Vimalakumar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायनाचा मी टेम्पररी कोच -विमलकुमार

गोपिचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करील असे स्पष्टीकरण माजी बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोन आणि विमल कुमार यांनी खास लोकमतशी बोलताना दिले आहे. ...

सानिया मिङर उपांत्य फेरीत - Marathi News | Sania Mirza in semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया मिङर उपांत्य फेरीत

भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिङर हिने मिश्र दुहेरीत ब्राझीलच्या ब्रुनो सोरेससह खेळताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आह़े ...

सेरेना, जोकोविच, मरे सुसाट - Marathi News | Serena, Djokovic, Murray Susat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सेरेना, जोकोविच, मरे सुसाट

सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, ब्रिटनचा अँडी मरे, अमेरिकेची सेरेना विल्यम्स, बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका यांनी यूएस ओपन टेनिस स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़ ...

अमेरिकन पत्रकार स्टीव्हन सॉटलोफ्ट यांचा शिरच्छेद - Marathi News | The beheading of American journalist Steven Sottloft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन पत्रकार स्टीव्हन सॉटलोफ्ट यांचा शिरच्छेद

सिरियात वर्षभरापासून बंदी असलेले अमेरिकेचे पत्रकार स्टीव्हन सॉटलोफ्ट यांची इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. ...