लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मनसेच्या ब्लू प्रिंटला अखेर मुहूर्त - Marathi News | MNS's blue print finally accepts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या ब्लू प्रिंटला अखेर मुहूर्त

तब्बल सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विकासाची ब्लू प्रिंट गणोशोत्सवानंतर 10 सप्टेंबर रोजी किंवा त्याच्या आसपास माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सादर केली जाणार आहे ...

ठाण्यात एसआरएला मंजुरी - Marathi News | Approval of SRA in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात एसआरएला मंजुरी

मुंबईच्या धर्तीवर आता ठाणो महापालिका हद्दीतील झोपडपट्टींचा पुनर्विकास होणार आहे. ...

दरड कोसळून छकुली ठार - Marathi News | Chapli killed in the crackdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरड कोसळून छकुली ठार

नागाव- गायत्रीनगर भागात मुसळधार पावसाने दरड कोसळल्याने डोंगरावर बांधलेली घरे खचल्याने सात घरांचे नुकसान झाले असून यात एका लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला ...

राज्यात 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा - Marathi News | 3,000 MW power shortage in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा

इंडिया बुल्स, अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या तीन कंपन्यांमधील वीज उत्पादन घटल्याने 3 हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा राज्यात निर्माण झाला ...

सागरी सेतूच्या सुरक्षेसंबंधी माहिती द्या - हायकोर्ट - Marathi News | Provide information about the safety of the sea coastline - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सागरी सेतूच्या सुरक्षेसंबंधी माहिती द्या - हायकोर्ट

वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरील आत्महत्या रोखण्यासंदर्भात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

पुण्यात माकपाच्या कार्यालयावर हल्ला - Marathi News | In Pune, the CPI (Maoist) office was attacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात माकपाच्या कार्यालयावर हल्ला

येथील आप्पा बळवंत चौकातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयावर दहा ते पंधरा तरुणांच्या जमावाने दुपारी अडीचच्या सुमारास हल्ला केला. ...

बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला की पौर्णिमेला? - Marathi News | Bappa's immersion of Anant Chaturdheela full moon? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला की पौर्णिमेला?

वाजत-गाजत बाप्पा घरोघरी विराजमान झाले खरे; परंतु बाप्पाच्या विसर्जनाबाबत भक्त संभ्रमात आहेत. 8 सप्टेंबरवा अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल. ...

उंडेगावकर महाराजांवर अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral for Umadegaonkar Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उंडेगावकर महाराजांवर अंत्यसंस्कार

जामखेड तालुक्यातील खर्डा पंचक्रोशीतील ह.भ.प. सीताराम महाराज उंडेगावकर (88) यांचा मंगळवारी दुपारी सीताराम गड खर्डा येथे समाधी सोहळा झाला. ...

मुलींची शाळेतील गळती थांबविण्यासाठी उपक्रम - Marathi News | Activities to stop the school droppings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलींची शाळेतील गळती थांबविण्यासाठी उपक्रम

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींचे शाळा सोडून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. ...