नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर सुधारतील अशी आशा होती. मात्र अजूनही त्यांचे गुजरात एके गुजरात सुरुच आहे.ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ...
सभेनंतर मैदानातील कचरा उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार केले जात असतानाच मुंबईतील महालक्ष्मी येथे झालेल्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी या आवाहनाकडे दुर्लक्षच केले आहे. ...
बाळासाहेब ठाकरे यांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच निवडणूक लढवली जात आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून मी शिवसेनेवर टीका करणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. ...
सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवले आहे. ...
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या भारतातील तरुणांविरोधात मोदी सरकारने फौजदारी कारवाई न करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. ...
ज्यांनी पाच महिन्यांपूर्वी माझी स्तुती केली, तेच आज मला शिव्याशाप देण्याकरिता स्पर्धा करीत आहेत. ज्यांची माङयासोबत मंचावर बसण्याची इच्छा नाही त्यांच्याबरोबर सरकार कसे चालवावे. ...