लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तलासरीत आरोग्य केंद्राची तोडफोड - Marathi News | Disrupted health center at Talasari | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तलासरीत आरोग्य केंद्राची तोडफोड

तलासरी आरोग्य विभागांतर्गत असलेल्या उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या 7क्वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ...

राज्याला पावसाने झोडपले - Marathi News | The state was overwhelmed by rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला पावसाने झोडपले

मुंबई, कोकण, दक्षिण महाराष्ट्र, जळगावसह राज्याच्या काही भागाला शुक्रवारी बेमोसमी पावसाने झोडपले. कोल्हापूरसह सांगली, साता:याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. ...

शिष्यवृत्तीच्या रकमेतून शौचालय - Marathi News | Toilets in scholarships | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिष्यवृत्तीच्या रकमेतून शौचालय

मोडनिंब येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने शिष्यवृत्तीच्या रकमेतून शौचालय उभे करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ...

आरक्षणाच्या स्थगितीने संताप - Marathi News | Resistance to reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाच्या स्थगितीने संताप

फडणवीस सरकारने न्यायालयात ठोस भूमिका न घेतल्यामुळे आरक्षणावर गंडांतर आल्याचा आरोपही मराठा संघटनांनी केला आहे. पंढरपूर व जालन्यात कार्यकत्र्यानी आंदोलन केले. ...

भाजपा-राष्ट्रवादीची निवडणुकीत ‘सेटलमेंट’ - Marathi News | BJP-NCP's 'settlement' in elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-राष्ट्रवादीची निवडणुकीत ‘सेटलमेंट’

फडणवीस यांना आता मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा कसा चालला?, असा सवाल माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. ...

राजकीय कोपरखळ्यांनी ‘गळीत हंगाम’ सुरू - Marathi News | Political Koparkhals started 'crushing season' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय कोपरखळ्यांनी ‘गळीत हंगाम’ सुरू

खैरेंना दिलेली मंत्रिपदाची ऑफर, त्याचवेळी मी कट्टर शिवसैनिक असून, सेनेतेच राहणार असल्याचा खैरेंनी केलेला खुलासा.. अशा राजकीय कोपरखळ्यांनी पैठणकरांची करमणूक केली. ...

सिंचनासाठी बेंबळाचे पाणी सोडणार - Marathi News | To leave irrigation water for irrigation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सिंचनासाठी बेंबळाचे पाणी सोडणार

खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे. ...

किन्ही जवादे आश्रमशाळेची दुरावस्था - Marathi News | What is the problem of the ashram school? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किन्ही जवादे आश्रमशाळेची दुरावस्था

येथील शासकीय आश्रमशाळेची दुरावस्था झाली असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.शासकीय आश्रमशाळेचे अर्धे सत्र झाले असले तरी ... ...

माजी न्यायाधीशाला रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश - Marathi News | Order of the former judge to be admitted to the hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी न्यायाधीशाला रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश

ससून रुग्णालयातून परस्पर येरवडा कारागृहात का हलविले, यासंदर्भात येरवडा कारागृह अधीक्षक व ससून रुग्णालयातील सजर्नने अहवाल सादर करावा, असा आदेश विशेष न्यायालयाने दिला. ...