दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
नागपूर ग्रामीण पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाडी टाकल्या. यात एकूण २३ जणांना जुगार खेळताना अटक करण्यात आली. ...
शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा बाभुळखेडा गावाजवळ फुटला आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवस या कालव्याने नागपूरला येणारे पाणी खंडित होणार आहे. ...
भारताचे अग्रणी लढाऊ विमान सुखोई-3क् हे आठवडाभरात हवाई दलात परतणार असल्याची माहिती हवाईदलप्रमुख अरूप राहा यांनी शुक्रवारी दिली. ...
ज्या गॅस सिलिंडर धारकांनी आपले आधार कार्ड आणि बँक अकाऊंट काढले नाही, त्यांना गॅस सिलिंडरच्या अनुदानासाठी चिंता करण्याची गरज नाही. ...
श्री सुभाष रुणवाल एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने देशातील पहिल्या अत्याधुनिक मोबाइल कॅन्सर डिटेक्शन सेंटर असलेल्या व्हॅनचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...
देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना विरोधीपक्षनेतेपदाच्या निवडीचा विषय आधी कसा घेतला याची आता चौकशी होणार आहे. ...
विश्वासदर्शक ठरावादरम्यान संवैधानिक तरतुदींचे उल्लंघन करण्यात आल्याने राज्यातील भाजपा सरकार असंवैधानिक आहे. त्यामुळे भाजपाला मतदानाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, ...
प्रवाशांनी भरलेल्या चेन्नई एक्स्प्रेसमध्ये चोरी झाल्याची घटना सोलापूर ते लोणावळादरम्यान घडली. ही ट्रेन मुंबईत आल्यावर घटना उघडकीस आली. ...
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करवून घेताना लोकशाहीची हत्या झाली अशी ओरड शिवसेना आणि काँग्रेसने चालविली आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता आवश्यक असणा:या खाजगी जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. एकूण 1क् पैकी 8 गावांतील प्रकल्पबाधितांनी संमतीपत्र सादर केले आहे. ...