लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख म्हणजे केवळ राजकारण : संभाजीराजे - Marathi News | Mentioning Modiji's refusal to visit is just politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख म्हणजे केवळ राजकारण : संभाजीराजे

मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो; परंतु मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वां ...

शिवाजी विद्यापीठात दुसऱ्या दिवशीही लेखणी बंद - Marathi News | Shivaji University also closed for the second day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात दुसऱ्या दिवशीही लेखणी बंद

विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठातील सेवकांचे लेखणी आणि अवजार बंदसह ठिय्या आंदोलन शुक्रवारी सुरू राहिले. सेवकांनी विद्यापीठातील विविध अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर ठिय्या मारला. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा लक् ...

शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, शेकापची मागणी - Marathi News | Withdraw anti-farmer laws, demands Shekap | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, शेकापची मागणी

गडहिंग्लज :केवळ बहुमताच्या जोरावर मंजूर केलेली शेतकरीविरोधी विधेयके केंद्राने मागे घ्यावीत, अशी शेतकरी कामगार पक्षातर्फे येथील तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून ... ...

गडहिंग्लजमध्ये कामगार संघटनांची निदर्शने, केंद्र सरकारचा निषेध - Marathi News | Trade unions protest in Gadhinglaj, Central Government protests | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लजमध्ये कामगार संघटनांची निदर्शने, केंद्र सरकारचा निषेध

प्रचलित कामगार कायद्यात दुरूस्ती करून कामगारांच्या मूलभूत हक्क व अधिकारांवर गदा आणल्याबद्दल विविध कामगार संघटनांतर्फे येथील प्रांतकचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. कामगार विरोधी विधेयक मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. ...

राजू शेट्टी यांच्याकडून निवासस्थानासमोर नव्या विधेयकाची होळी - Marathi News | Holi of the new bill in front of the residence by Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टी यांच्याकडून निवासस्थानासमोर नव्या विधेयकाची होळी

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत नव्या विधेयकाची होळी करण्यात आली. ...

नैसर्गिक फुलांची पसरली चादर !, दुर्लक्षित मसाई पठारावर मारा फेरफटका - Marathi News | Take a tour of the Masai Plateau, which is full of natural flowers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नैसर्गिक फुलांची पसरली चादर !, दुर्लक्षित मसाई पठारावर मारा फेरफटका

पन्हाळा - पावसाला परतीचे वेध लागल्यावर सह्याद्रीतील बहरलेला निसर्ग डोळे भरून पाहण्यासारखा असतो. हिरव्यागार निसर्गाची मानवाने केलेली सारी वर्णने याचिदेही याचिडोळा पाहायला मिळतात ती आत्ताचं ! सह्याद्रीतील कोणत्याही घाटात, पठारावर, सड्यांवर, खोलदऱ्यांत, ...

मराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको - Marathi News | Road to peace in Kodoli for Maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणासाठी कोडोलीत शांततेच्या मार्गाने रास्ता रोको

मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी कोडोली - बोरपाडळे राज्यमार्गावर कोडोली एमएसईबी फाटा येथे गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करणेत आले. या वेळी आखिल भारतीय दलित महासंघाचा पांठीबा असल्याचे संस्थापक अध्यक्ष गौतम कांबळे यानी जाहिर केले. ...

corona virus : गावाची काळजी घेणाऱ्याला वाली कोण? - Marathi News | corona virus: Who is the guardian of the village? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : गावाची काळजी घेणाऱ्याला वाली कोण?

कोरोनाच्या महामारीपासून गावाच्या संरक्षणाची काळजी वाहताना गडहिंग्लज तालुक्यातील ५ ग्रामसेवक व त्यांची १३ कुटुंबीय बाधित झाले आहेत. त्यामुळे गावासाठी झटणाºया ग्रामसेवकाला वाली कोण? असा सवाल विचारला जात आहे. ...

कोल्हापूर महानगरपालिकेवर मनसेचा वरात मोर्चा - Marathi News | MNS's protest march on Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेवर मनसेचा वरात मोर्चा

महानगरपालिकेच्या अमृत पाईपलाइन योजनेतील काम योग्य दर्जाचे होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. या कामाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्यांनी अनोखे आंदोलन केले. बँडबाजासह वरात घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ...