कोरोनाच्या महामारीपासून गावाच्या संरक्षणाची काळजी वाहताना गडहिंग्लज तालुक्यातील ५ ग्रामसेवक व त्यांची १३ कुटुंबीय बाधित झाले आहेत. त्यामुळे गावासाठी झटणाºया ग्रामसेवकाला वाली कोण? असा सवाल विचारला जात आहे. ...
महानगरपालिकेच्या अमृत पाईपलाइन योजनेतील काम योग्य दर्जाचे होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. या कामाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्यांनी अनोखे आंदोलन केले. बँडबाजासह वरात घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ...
पंतप्रधान मोदी यांच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणामुळे देशाची तिजोरी तिरडीवर पोहोचली आहे, अशी टीका राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी येथे केली. सुधारित तीन शेती विधेयके शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी आ ...
विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या नेतृत्वाखाली सेवकांनी गुरुवारपासून लेखणी आणि अवजार बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाअंतर्गत सेवकांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत आणि कुलसचिवांच्या कक्षाबाहेर ठिय्या मारला. त्य ...
आरक्षणावर स्थगितीचे संकट लवकर दूर व्हावे, यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील विद्यार्थी शुक्रवारी सकाळी ११ वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीला दंडवत घालणार आहेत. ...
बाजार समितीत मागील दोन दिवसांच्या तुलनेत कांद्याची आवक घटली आणि दर उतरले तरी गुरुवारी सौदे मात्र सुरळीत निघाले. बुधवारी दर पडल्याचा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी गोंधळ घालत कांद्याचे सौदे बंद पाडले होते. ...
"माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेचे जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आज अचानक शिरोली येथे सुरू असणाऱ्या कामाची पहाणी केली. शिरोली माळवाडी भागात भेट देऊन त्यांनी सर्वेक्षण कामाची तपासणी केली. ...
कोडोली ता पन्हाळा येथील मुख्य मार्गावरील असलेल्या दुकानामध्ये कोरोना संसर्गाबाबत असलेले नियम धाब्यावर बसवणाऱ्या सहा दुकानदारावर पन्हाळयाचे तहसिलदार रमेश शेडगे यांच्या पथकाने अचानक छापा मारून कारवाई केली. ...
भितीपोटी खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. ...
कोरोनाच्या महामारीत दीड महिन्यात गडहिंग्लज तालुक्यातील एका प्राचार्यांसह ६ शिक्षक आणि एका लेखनिकाचा बळी गेला.हे सर्वजण पन्नाशीतील होते. त्यामुळे शिक्षणक्षेत्रासह तालुक्याला मोठा धक्का बसला आहे. ...