लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मटका जुगार प्रकरणात पंटरच झाला डोईजड... - Marathi News | In the Matka gambling case, the punter was doomed ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मटका जुगार प्रकरणात पंटरच झाला डोईजड...

मटका जुगार प्रकरणात अडकलेल्या पोलीस आधिकाऱ्यांचा पंटरच आता पोलिसांना डोईजड झाल्याची स्थिती आहे. राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस असल्याच्या रुबाबात नेहमी कमरेला महाराष्ट्र पोलीसचे किचन लावून खुले आम वावरणारा प्रीतम पंटरच आता गुन्हा दाखल झाल् ...

गगनबावड्यात अतिवृष्टी, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस - Marathi News | Heavy rains in Gaganbawda, rain in the district for the second day in a row | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गगनबावड्यात अतिवृष्टी, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात १०० मिली मीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या प ...

मोदी सरकारच्या निषेध घोषणांनी बिंदू चौक दणाणला - Marathi News | The Modi government's protest slogans hit Bindu Chowk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोदी सरकारच्या निषेध घोषणांनी बिंदू चौक दणाणला

देशविरोधी, कामगार विरोधी, समाज विरोधी मोदी सरकारचा धिक्कार असो, कामगार विरोधी कायदे रद्द करा अशा घोषणांनी बुधवारी बिंदू चौक दणाणला. ...

पी.एम.सी. बँकेसमोर कृती समितीची जोरदार निदर्शने - Marathi News | PMC Strong protests by the action committee in front of the bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पी.एम.सी. बँकेसमोर कृती समितीची जोरदार निदर्शने

पंजाब महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर निर्बंध येऊन वर्ष झाले तरी केंद्र सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. त्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील ठेवीदारांनी बँक बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडवरील बँकेच्या कार्यालयासमोर बुधवारी जोरदार निदर्शने केल ...

किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे, पेन्शनरांची मागणी - Marathi News | Pensioners demand at least Rs 9,000 pension: warning to close provident fund office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे, पेन्शनरांची मागणी

किमान नऊ हजार रुपये पेन्शन (निवृत्तिवेतन) मिळाली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी ईपीएस ९५ पेन्शनरांनी बुधवारी कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधीच्या (प्रॉव्हिडंट फंड) कार्यालयासमोर निदर्शने केली. ...

दोघा इराणी चेन स्नॅचरना दोन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Two Iranian chain snatchers in police custody for two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोघा इराणी चेन स्नॅचरना दोन दिवसांची पोलीस कोठडी

चेन स्नॅचिंग आणि पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीतील अटक केलेल्या नागपूरच्या दोघांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शब्बीर सलीम अली (वय ३४), नादिर तालीब जैदी (४८, दोघेही रा. न्यू येरखेडा, कामठी, जि. नागपूर) अशी ...

सवलतींचे स्वागत, मात्र जीआरमध्ये मेख मारू नका : चंद्रकांत पाटील यांची टीका - Marathi News | Concessions are welcome, but don't get me wrong. Criticism of Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सवलतींचे स्वागत, मात्र जीआरमध्ये मेख मारू नका : चंद्रकांत पाटील यांची टीका

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आरक्षणावरील स्थगिती उठविण्याची लढाई राज्य सरकारने लढली पाहिजे. आरक्षण मिळेपर्यंत या समाजाला जाहीर केलेल्या सवलतींचे मी स्वागत करतो, परंतु त्याची अंमलबजावणी करताना जीआरमध्ये मेख मारू नका म्हणजे झाले, असा टोला भाजपचे प्रद ...

मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; गोलमेज परिषदेत मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Bandh on October 10 for Maratha reservation, decision in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; गोलमेज परिषदेत मोठा निर्णय

जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये जाहीर केलेल्या नऊ गोष्टींची पुर्तता कशी व कधी करणार हे समाजाला ९ ऑक्टोबर पर्यंत पटवून सांगावे, अन्यथा १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोल ...

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड - Marathi News | Veteran Marathi actress Saroj Sukhtankar behind the scenes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुखटणकर (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपट आणि ६० हून अधिक नाटकांमध्ये भूमिका साकारली होती. मूळ गाव असलेल्या रुई (ता.हातकणंगले) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...