Crime News Kolhapur- मोफत तांदूळ, साखर देण्याचे अमिष दाखवून सुमारे ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन महिलेचे लुबाडणूक करण्याची घटना घडली. याप्रकरणी संजीवनी यशवंत लोंढे (वय ५० रा. अंबाबाई मंदीरजीक, कंदलगाव, ता. करवीर) असे फसलेल्या महिलेचे न ...
Market Kolhapur- ऐन हंगामाच्या तोंडावर मिरचीने चांगलीच उसळी घेतली होती. मात्र या आठवड्यात दरात थोडी घसरण झाली असून किरकोळ बाजारात ब्याडगी २८० रुपयांपर्यंत खाली आली आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. फळमार्केटमध्ये माल्टा, ब ...
Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महापालिकेच्या दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. ९२ व्या रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच ...
Health Kolhapur- नव्या वर्षातील पहिली पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी जिल्हाभर उत्साहात पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यातील २ हजार ४५६ केंद्रांवर ३ लाख ३ हजार ५०९ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी ...
Airport Kolhapur- कोल्हापूर येथील कोल्हापूर विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत दिल्ली येथे महिन्याभरात बैठक होण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन खात्याने या विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. ...
Mahalaxmi Temple Kolhapur- करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायण किरणोत्सवात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी महाद्वारपासून प्रवास सुरू केलेली किरणे पाच मिनिटे मूर्तीवर स्थ ...
Shivaji University Kolhapur- आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाचा अनुवाद विविध प्रादेशिक भाषांत व्हावा. त्याद्वारे सर्वच भाषांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली. ...
Gokul Milk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३) ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. महापूर व त्यानंतर कोरोनाच्या संकटात दूध उत्पादकांना आधार दिल्याचे संघ व्यवस्थापनाचे ...
Politics Kolhapur- मुघल सैनिकांना जसे पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे, तसे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रत्येक ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिसत आहेत. निवडणुकीत आपला पराभव दिसू लागल्य ...
Rto Kolhapur- सीटबेल्टचा वापर न करणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, विनापरवाना वाहन चालवणे असे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५८ वाहनचालकांवर रविवारी शहर वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाई केली. रविवारी दिवसभर शहरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. ...