जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
Kalyan Dombivli (Marathi News) कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस, मनसे, शरद पवार गट यांची ताकद नाममात्र झाली. उद्धवसेना सर्व पॅनलमध्ये उमेदवार देऊ शकेल की नाही, अशी स्थिती झाली असून, आता महायुतीच्या बालेकिल्ल्यात भाजप, शिंदेसेनेतच सरळ लढत होणार आहे. ...
आयुक्ताना निवेदन देत, हरकतीची मुदत वाढून देण्याची मागणी ...
डोंबिवलीत सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
पोलीस उपायुक्ताची भेट घेत शिंदेसेनेच्या शिष्टमंडळाने केली कारवाईची मागणी ...
शहरातील पक्ष प्रवेशावरून भाजप व शिंदेसेनेत तणाव निर्माण झाला असून रविवारी शहाड उड्डाण पुलाच्या उदघाटनाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्ष पदाधिकाऱ्याकडून उदघाटन करण्यात आले. ...
१८ नोव्हेंबरला मुलुंड येथे लोकलने जात असताना मराठी बोलता येत नाही का? या कारणावरून अज्ञात व्यक्तींनी अर्णवला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. ...
निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे भूमिपूजन केले जात आहेत. पण नंतर पाणी मिळेल याचीही काळजी घ्या, असा टोला म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाणांना लगावला. ...
१९ नोव्हेंबर रोजी कल्याण लोकलमध्ये झालेल्या मारहाणीनंतर अर्णवने टोकाचं पाऊल उचललं. ...
बाईक स्वार तिघांसोबत सोबत कार चालकाचा जागीच मृत्यू ! ...
मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, जाब विचारायला गेलेल्या कुटुंबीयांनाही केली मारहाण ...