Weird News : नवरदेवाची भेट पूजा नावाच्या तरूणीसोबत एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. 2 जूनला आपल्या परिवारासोबत तिच्या घरी गेल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. ...
Royal Caribbean’s Icon of the Seas : नुकतेच जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रूजचे फोटो समोर आलेत. हे जहाज इतकं मोठं आहे की, जणू जहाजावरच एखादं मोठं शहर वसवलं. हे जहाज पुढील वर्षी पाण्यात उतरवलं जाणार आहे. ...
Indian Railway: पूजा करताना, मंदिरात प्रवेश करताना घंटी वाजविली जाते, हे सर्वांना माहीतच आहे. परंतु रेल्वे स्टेशनवरदेखील अगदी मंदिराप्रमाणे घंटी आहे आणि ती रोज वाजविली जाते, हे अनेकांना माहीत नसेल. ...
Money: अमेरिकेतील न्यू जर्सी प्रांतातील एका व्यक्तीने ‘युनायटेड एअरलाइन्स’चा आजीवन विमान प्रवासाचा पास २,९०,००० डॉलरला (२.३८ कोटी रुपये) खरेदी केला. ...
Education: मेरे पास बंगला हैं, गाडी हैं, तुम्हारे पास क्या हैं...’ असा झणझणीत डायलॉग चीनमधील ५६ वर्षीय अब्जाधीश लियांग शी एखाद्या साध्या पदवीधरालाही म्हणू शकणार नाहीत, कारण तो पटकन म्हणेल, ‘पदवी’ आणि तीच नेमकी लियांग यांच्याकडे नाही. ...