लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगावात लाळ ग्रंथीच्या आजारावरील अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | Very complicated surgery for salivary gland disease successful in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात लाळ ग्रंथीच्या आजारावरील अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगावतील विशाल कॉलनीतील रहिवासी रमेश तलवारे यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला चार वर्षांपासून त्रास होत होता. ...

‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग - Marathi News | 'Scabies' is not a disease but an infection caused by a worm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग

खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो. ...

कन्नड घाटात दगड कोसळले; संरक्षक पत्राही तुटला; काही दगड थेट दरीत - Marathi News | Rock fell in Kannada Ghat; The protective sheet was also broken; A few stones directly into the valley | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कन्नड घाटात दगड कोसळले; संरक्षक पत्राही तुटला; काही दगड थेट दरीत

राज पुन्शी हे सकाळी औरंगाबादकडे जात असतांना घाट संपण्याच्या ठिकाणी झालेला हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी कामगारांना बोलावून दगड हटविला. ...

सुरतमध्ये सोळाव्या मजल्यावरून पडून अमळनेरच्या दोन तरुणांचा मृत्यू - Marathi News | Two youths of Amalner died after falling from sixteenth floor in Surat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरतमध्ये सोळाव्या मजल्यावरून पडून अमळनेरच्या दोन तरुणांचा मृत्यू

सतरा मजली इमारतीची लिफ्टची दुरुस्ती सुरू असतांना शिडी सरकली. ...

"आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवू, पण निर्णय स्थानिक नेत्यांवरच" - Marathi News | We will contest the upcoming elections only through the Mahavikas Aghadi but the decision rests with the local leaders | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवू, पण निर्णय स्थानिक नेत्यांवरच"

विरोधी पक्षनेते अजित पवारांची माहिती. ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या बडतर्फीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार ...

Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी - Marathi News | Jalgaon: Girana Dam overflow for the fourth consecutive year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

Girana Dam: ​​​​​​​जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे ...

'वेदांता' सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे योग्य नाही, अजित पवारांचे टीकास्त्र - Marathi News | Big projects like 'Vedanta' should not go through Maharashtra, says Ajit Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'वेदांता' सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे योग्य नाही, अजित पवारांचे टीकास्त्र

Ajit Pawar : पाचोरा येथे कार्यक्रमासाठी जात असताना अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ...

"मैं बेरोजगार हो गया हूँ", चिठ्ठी लिहून इसमाची अमळनेरमध्ये आत्महत्या  - Marathi News | dinesh panjwani commits suicide in amalner by writing a note saying "main jobless ho gaya hoon". | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"मैं बेरोजगार हो गया हूँ", चिठ्ठी लिहून इसमाची अमळनेरमध्ये आत्महत्या 

ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता सिंधी हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली.  ...

महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू, फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर अजित पवारांची टीका - Marathi News | Ajit Pawar criticizes Foxconn after moving Vedanta project to Gujarat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू, अजित पवारांची सरकारवर टीका

Ajit Pawar : अजित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चाळीसगावात असताना ते माध्यमांशी बोलत होते. ...