लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र - Marathi News | Today's headline: All against America? Many countries unite to respond to Trump's bullying | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेमुर्वतखोर धोरणांमुळे एक मात्र झाले. जगाच्या फेरमांडणीला सुरुवात झाली. ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकवटू लागले आहेत. ...

Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप - Marathi News | 1,000 people killed in landslide in Sudan, one small boy survives the incident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप

Sudan landslide death News: सुदानच्या पश्चिम भागात मार्रा पर्वत रांगेच्या पायथ्याला असलेल्या अख्ख्या गावाचाच भूस्खलनाने घास घेतला. संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गाडले गेले.  ...

Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल  - Marathi News | No double standard against terrorism; PM Narendra Modi slams Pakistan at SCO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 

SCO: चीनमधील तियानजीन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी त्या देशाला खडेबोल सुनावले. ...

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी - Marathi News | Afghanistan earthquake: Over 800 dead, thousands injured; buildings shook from Kabul to Islamabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी

Afghanistan Earthquake News: अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रविवारी रात्री झालेल्या ६ रिक्टर स्केल क्षमतेच्या तीव्र भूकंपामुळे तेथील अनेक गावे जमीनदोस्त झाली असून, ८०० लोकांचा मृत्यू झाला. तर, २५०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. ...

अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं? - Marathi News | Earthquake in Afghanistan causes havoc, India extends helping hand! What did it send along with 1,000 tents? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

अफगाणिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. ...

मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... - Marathi News | Donald Trump's big claim while Modi was in China; Says India made an offer on tariffs... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...

ट्रम्प यांनी सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर भारतासोबतच्या व्यापारी संबंधांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ...

५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं - Marathi News | Chinese woman hung up banners to sarcastically thank her friend for having an affair with her husband | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, ५ जणांचा मृत्यू - Marathi News | Pakistan Army helicopter crashes in Gilgit-Baltistan, 5 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, ५ जणांचा मृत्यू

पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात दोन लष्करी अधिकाऱ्यांसह पाच सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. ...

हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय? - Marathi News | Russia President Vladimir Putin and PM Narendra Modi travelled together to the venue of our bilateral meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?

मोदी आणि पुतिन यांच्यातील ही चर्चा यासाठी महत्त्वाची आहे कारण ही चर्चा अशा मुद्द्यांवर झाली, ज्याची माहिती अन्य कुणालाही नाही ...