लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रम्प समर्थकांकडून दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण - Marathi News | Trump supporters invite invitations to the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प समर्थकांकडून दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण

ट्रम्प यांच्या शीख-अमेरिकनं समर्थकांनी टि्वटरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. ...

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अफगाण तालिबानचा म्होरक्या ठार - Marathi News | Afghan Taliban killed in US drone attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अफगाण तालिबानचा म्होरक्या ठार

अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान तालिबानचा म्होरक्या मुल्ला अख्तर मन्सूर ठार झाला आहे. ...

टीम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट - Marathi News | Team Cook called on Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जगातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कुक यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

केबिनमधून धुराचा अलर्ट जारी झाला होता... - Marathi News | The smoke alert was issued in the cabin ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केबिनमधून धुराचा अलर्ट जारी झाला होता...

इजिप्त एअरचे शुक्रवारी अपघातग्रस्त झालेले विमान कोसळण्यापूर्वी विमानाच्या केबिनमधून धुराचा अलर्ट चालू झाला होता, अशी आता नवीन माहिती उघड झाली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर 28 टक्के अमेरिकन्स घेणार कॅनडाचा आसरा - Marathi News | Donald Trump, 28 percent of Americans will take shelter in Canada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर 28 टक्के अमेरिकन्स घेणार कॅनडाचा आसरा

डोनाल्ड ट्रम्प जर अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर 28 टक्के अमेरिकी नागरिकांनी देश सोडून कॅनडाला जाऊ असं एका पाहणीमध्ये सांगितलं आहे ...

सातासमुद्रापार घुमणार ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ - Marathi News | Satara will travel around 'Garja Maharashtra' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सातासमुद्रापार घुमणार ‘गर्जा महाराष्ट्र माझा’

जगभरातील याच मराठीजनांचं मराठी भाषा, संस्कृतीवरील प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे लंडनमध्ये रंगणा-या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या भव्य कार्यक्रमाचं ...

बाबरी, गुजरातचा बदला घेण्यास येऊ - 'इसिस'ची धमकी - Marathi News | To get revenge for Babri, Gujarat - threat of 'Isis' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी, गुजरातचा बदला घेण्यास येऊ - 'इसिस'ची धमकी

बाबरी मशीद आणि गुजरात, काश्मिर व मुझफ्फरनगरमध्ये मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी हातात तलवार घेऊन आम्ही भारतात येऊ' अशी धमकी 'इसिस'तर्फे देण्यात आली आहे. ...

अमेरिकेत व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार, १ जखमी - Marathi News | Firing out of White House in America, 1 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार, १ जखमी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणा-या व्हाइट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणा-या अज्ञात व्यक्तीला थोपवण्यासाठी गोळीबार करण्यात आला. ...

‘लख्वीवर मुंबई हल्ल्याचा आरोप ठेवा’ - Marathi News | 'Lakhvi accuses Mumbai attacks' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘लख्वीवर मुंबई हल्ल्याचा आरोप ठेवा’

झकी-उर-रहमान लखवीसह इतर ६ जणांविरुद्ध १६६ लोकांच्या मृत्यूप्रकरणी हल्ल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात येणार ...