लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
फुटबॉल विश्वचषकाला अपघाताचे गालबोट, मद्यपी कारचालकाने आठ फुटबॉलप्रेमींना उडवले    - Marathi News | Taxi runs into crowd, 8 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुटबॉल विश्वचषकाला अपघाताचे गालबोट, मद्यपी कारचालकाने आठ फुटबॉलप्रेमींना उडवले   

शनिवारी मॉस्कोमध्ये झालेल्या अपघातात एका मद्यपी कारचालकाने बेदरकारपणे कार चालवत फुटबॉलप्रेमींना उडवले. ...

भारत-चीन, अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध - Marathi News | Business war between India and China, America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन, अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध

अमेरिकेच्या आयात कराला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेच्या ३० वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात कर लावण्याचे जाहीर केले आहे. ...

अमेरिकेत भारतीय दाम्पत्याला अटक - Marathi News |  Indian couple arrested in US | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेत भारतीय दाम्पत्याला अटक

दक्षिण भारतीय (टॉलिवूड) अभिनेत्रींचे अमेरिकेत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या भारतीय जोडप्याला तेथील पोलिसांनी अटक केली आहे. ...

महाकाय अजगराने महिलेला गिळले!, अख्खा मृतदेह सापडला पोटात - Marathi News | Bigger woman swallowed woman, found her whole body in stomach | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महाकाय अजगराने महिलेला गिळले!, अख्खा मृतदेह सापडला पोटात

इंडोनेशियात सुलावेसी किनाऱ्यालगतच्या मुना बेटावर एका प्रचंड अजगराने मळ्यात काम करणा-या एका महिलेस अख्खे गिळल्याची घटना घडली. ...

आयफेल टॉवरला बुलेटप्रूफ कुंपण, संरक्षण करण्यासाठी उचलले पाऊल - Marathi News | Bulletproof fence, to lift Eiffel Tower, step taken to protect | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयफेल टॉवरला बुलेटप्रूफ कुंपण, संरक्षण करण्यासाठी उचलले पाऊल

आयफेल टॉवरचे संभाव्य दहशतवादी हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी या टॉवरला बुलेटप्रूफ काचेचे कुंपण घालण्यात येत आहे. ...

अमेरिकेतील टॉलिवूड अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, भारतीय जोडप्याला अटक - Marathi News | Two top Tollywood heroines trapped in sex trafficking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेतील टॉलिवूड अभिनेत्रींच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, भारतीय जोडप्याला अटक

टॉलिवूड अभिनेत्रींना अमेरिकेत बोलवून त्यांना सेक्स रॅकेटमध्ये ढकलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाहचा अमेरिकेनं केला खात्मा - Marathi News | tehrik I taliban pakistan chief mullah fazal ullah killed in drone strikes conducted by the america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाहचा अमेरिकेनं केला खात्मा

दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाहला ठार करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

कोर्टापुढे हजर न झाल्याने मुशर्रफ यांना निवडणूकबंदी - Marathi News | Musharraf is not allowed to appear Elelction before the court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोर्टापुढे हजर न झाल्याने मुशर्रफ यांना निवडणूकबंदी

गेली दोन वर्षे दुबईत वास्तव्य करणारे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ कोर्टापुढे हजर न झाल्याने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने संसदेची १२ जुलै रोजी होणारी निवडणूक लढण्यास त्यांना आधी दिलेली मुभा गुरुवारी रद्द केली. ...

काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रानं जारी केलेला अहवाल भारतानं फेटाळला - Marathi News | India rejects United Nations Kashmir report on rights violation as 'fallacious' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रानं जारी केलेला अहवाल भारतानं फेटाळला

संयुक्त राष्ट्रानं जम्मू-काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनावर पहिल्यांदाच अहवाल जारी केला आहे. ज्यावर भारतानं आक्षेप नोंदवला आहे. ...