लिराचे मुल्य वाचवण्यासाठी तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी आपल्या देशातील व्यापाऱ्यांना डॉलरचा त्याग करण्याची विनंती केली. त्यामुळे 300 तुर्की व्यापाऱ्यांनी आपल्याकडील 30 लाख डॉलरचे लिरामध्ये रुपांतर करुन घेतले. ...
सुमारे ६० वर्षांपूर्वी बिहारच्या नालंदातील संग्रहालयातून चोरी गेलेली बुद्धमूर्ती लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलिसांनी बुधवारी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात भारताला परत केली आहे. ...
इटलीच्या जिनोवा शहरात मंगळवारी आलेल्या वादळामुळे तेथील उड्डाणपुलाचा भाग कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला़ अपघात झाला तेव्हा ३०पेक्षा अधिक वाहने पुलावरून जात होती. ...
15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिंशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता होत भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. ...