लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी - Marathi News | Israel Lebanon Ceasefire 2026: Historic moment! Ceasefire between Israel and Lebanon after 34 years; President Trump's successful mediation, a new dawn of peace in the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी

Israel Lebanon Ceasefire 2026: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इजरायल आणि लेबनॉनमध्ये ३४ वर्षांनंतर युद्धबंदी जाहीर झाली आहे. ...

"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान - Marathi News | "Our military is ready for war again, awaiting Donald Trump's order", statement from US Defense Secretary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान

अमेरिकेकडून पुन्हा एकदा इराणला इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी सांगितले की, इराणच्या प्रत्येक हालचालीवर आमचे लक्ष आहे.  ...

खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या - Marathi News | Noida Violence Pakistan Connection: Shocking revelation! Pakistan incited violence in Noida; Security forces shaken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या

Noida Violence Pakistan Connection: नोएडा येथील हिंसाचारामागे पाकिस्तानचा मोठा कट असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया हँडल्सद्वारे कशा प्रकारे अफवा पसरवण्यात आल्या ...

नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Nepal Customs Duty over 100 rupees India-Nepal border! Now you will have to pay 'Bhansar' tax on purchases above Rs 100; Balen government's big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय

Nepal Customs Duty over 100 rupees: नेपाळ सरकारने भारत-नेपाल सीमेवर १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर भंसार शुल्क अनिवार्य केले आहे. यामुळे अररिया आणि सीमावर्ती भागातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...

आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती? - Marathi News | First they arranged Melania-Trump's wedding, now they are fixing the leaders' meetings with Trump; Who is Paolo Zampolli? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांचे लग्न जमवणारे पाओलो जम्पोली आता व्हाईट हाऊसचे पॉवर ब्रोकर बनले आहेत. ...

युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता - Marathi News | Will the war stop? Iran's big proposal regarding Hormuz; Global tensions likely to ease | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता

होर्मुझच्या सामुद्रधुनीचा एक भाग खुला केला जाऊ शकतो, कारण इराणने एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर विचार सुरू आहे. आता अमेरिका तो स्वीकारते की नाही, यावर सर्व अवलंबून आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. ...

इराण युद्धावरून अमेरिकेत पहिला बळी जाणार; संरक्षण मंत्र्यांना हटविण्याची तयारी, शाळेवर हल्ल्याचा गंभीर आरोप - Marathi News | Impeachment articles filed against US Defense Secretary Pete Hegseth over Iran school strike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्धावरून अमेरिकेत पहिला बळी जाणार; संरक्षण मंत्र्यांना हटविण्याची तयारी, शाळेवर हल्ल्याचा गंभीर आरोप

Pete Hegseth Impeachment: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्यावर महाभियोग; इराणमधील शाळा हल्ल्याचा गंभीर आरोप. ...

अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात - Marathi News | Iran defies US blockade; Iranian supertanker reaches Gulf via Hormuz, bypassing security | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात

Strait of Hormuz Blockade : अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीची इराणसाठी नाकेबंदी केली. नाकेबंदी असतानाही इराणच्या सुपरटँकरने होर्मुझ सामुद्रधुनी पार करत आखातात प्रवेश केला.  ...

अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य - Marathi News | America wanted control over the skies of 'this' country! But Indian media brought the truth to the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य

अमेरिका आणि इंडोनेशिया यांच्यातील एक मोठा संरक्षण करार ऐनवेळी रद्द झाला आहे. एका माध्यम अहवालानुसार, गुप्त योजनांची माहिती बाहेर फुटल्याने इंडोनेशियामध्ये खळबळ उडाली आणि त्यामुळे कराराचा एक महत्त्वाचा भाग थांबला. ...