लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus: कोरोनापासून दूर पळाले, पण तोच जवळ आला; पवित्र पाणी प्यायल्याने कोरोना झाला - Marathi News | Coronavirus saltwater spray infects 46 church goers in South Korea kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनापासून दूर पळाले, पण तोच जवळ आला; पवित्र पाणी प्यायल्याने कोरोना झाला

Coronavirus चर्चमधलं पवित्र पाणी प्यायल्यानं ४६ जणांना कोरोनाची लागण ...

Coronavirus : चक्क ८५ हजार कैद्यांना केले तात्पुरते मुक्त - Marathi News | Coronavirus: Temporary released of 85 thousand prisoners in iran pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : चक्क ८५ हजार कैद्यांना केले तात्पुरते मुक्त

Coronavirus : कारागृहातून तात्पुरते मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैद्यांना सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जेरबंद करण्यात आले होते. ...

पाकिस्तानात कोरोनाचा पहिला बळी, संसर्गग्रस्तांचा आकडा 184 वर - Marathi News | corona virus first death in pakistan lahore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात कोरोनाचा पहिला बळी, संसर्गग्रस्तांचा आकडा 184 वर

इम्रानला सोमवारी रात्री लाहोरमधील मायो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होते. मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली. ...

Coronavirus: मला कोरोना झालाय; विमान उड्डाणावेळी 'तो' अचानक ओरडला अन्... - Marathi News | American Airlines flight delayed by 8 hours after a passenger was arrested for joking about having coronavirus kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: मला कोरोना झालाय; विमान उड्डाणावेळी 'तो' अचानक ओरडला अन्...

Coronavirus विमानातील प्रवाशांची घाबरगुंडी; कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली ...

Corona Virus: अ‍ॅमेझॉन करणार १ लाख कर्मचाऱ्यांची भरती; कारण ठरतोय कोरोना व्हायरस! - Marathi News | Corona Virus: Amazon To Hire 100,000 Workers in coronavirus pandemic pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus: अ‍ॅमेझॉन करणार १ लाख कर्मचाऱ्यांची भरती; कारण ठरतोय कोरोना व्हायरस!

Corona Virus: मात्र बाजारपेठा बंद असल्याने लोकांना घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ऑनलाइन विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ...

CoronaVirus : 'चीन'पुढे अमेरिकेने हात टेकले; मोठ्या मंदीच्या छायेत असल्याची ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | CoronaVirus: US beat by 'China' in trading war?; Trump announces a big recession hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : 'चीन'पुढे अमेरिकेने हात टेकले; मोठ्या मंदीच्या छायेत असल्याची ट्रम्प यांची घोषणा

Corona Virus अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षांपासून व्यापारयुद्ध रंगले होते. ट्रेड वॉरमध्ये एकमेकांच्या उत्पादनांवर कर वाढविण्यात येत होते. चीनवर जैविक युद्ध छेडण्याचेही आरोप कोरोनामुळे झाले आहेत. ...

हत्येनंतर ‘तिचा’ मृतदेह घेऊन भारतीय प्रियकर ४५ मिनिटं दुबईच्या रस्त्यावर कारने फिरला, अन्... - Marathi News | Woman rides car in Dubai with her Indian boyfriend dubai murder pnm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येनंतर ‘तिचा’ मृतदेह घेऊन भारतीय प्रियकर ४५ मिनिटं दुबईच्या रस्त्यावर कारने फिरला, अन्...

मागील ५ वर्षापासून प्रियकराचे प्रेयसीसोबत संबंध होते. अलीकडेच या प्रेयसीचे दुसऱ्याशी संबंध आहे समजताच या दोघांमध्ये भांडण झाले होते. ...

CoronaVirus: पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्त वाढले; मदतीसाठी चीनपुढे पसरले हात ! - Marathi News | pakistan president reaches china to seek help from coronavirus crisis sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्त वाढले; मदतीसाठी चीनपुढे पसरले हात !

पाकिस्तानात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 184 वर पोहोचली आहे. भारतासह संपूर्ण दक्षिण आशियात हा आकडा सर्वाधिक आहे. ...

Coronavirus : खूशखबर! वैज्ञानिकांनी माकडांमध्ये विकसित केली कोरोनाशी लढण्याची क्षमता - Marathi News | coronavirus infected monkeys developed immunity antibodies chinese scientist find vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : खूशखबर! वैज्ञानिकांनी माकडांमध्ये विकसित केली कोरोनाशी लढण्याची क्षमता

चीनच्या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत काही माकडांना कोरोना संक्रमित केलं होतं. या माकडांच्या शरीरात या रोगाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती असल्याचं उघड झालं आहे.  ...