लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना व्हायरस चीनच्या अवस्थेला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप चीन ने केला - Marathi News | China accuses the US of being responsible for the corona virus | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना व्हायरस चीनच्या अवस्थेला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप चीन ने केला

...

ऐका शास्त्रज्ञाच्या तोंडून कोरोनाची कहाणी - Marathi News | Listen to Corona's story from a scientist's mouth | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐका शास्त्रज्ञाच्या तोंडून कोरोनाची कहाणी

...

Coronavirus : अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीची घेतली चाचणी; 45 जणांवर प्रयोग - Marathi News | US tests coronary vaccine; Experiments on 45 people vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : अमेरिकेनं कोरोनावरच्या लसीची घेतली चाचणी; 45 जणांवर प्रयोग

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या प्रयोगाचं कौतुक केलं असून, लवकरच ही लस जगभरात विकसित केली जाईल, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे.  ...

Coronavirus : कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबतचे समज आणि गैरसमज - Marathi News | Coronavirus:The corona virus infection is unlikely to be infected by the mother to the infant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबतचे समज आणि गैरसमज

कोरोनाग्रस्त चार मातांची वुहान येथील रुग्णालयात नुकतीच प्रसूती झाली. या महिलांची व त्यांच्या नवजात बालकांच्या प्रकृतीची हुआझोंग विद्यापीठातील संशोधकांनी खूप बारकाईने तपासणी केली. ...

Coronavirus : कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीसाठी माणसांवर प्रयोगास अमेरिकेत प्रारंभ - Marathi News | Coronavirus: Experiment on Humans for Corona Preventive Vaccines Launched in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीसाठी माणसांवर प्रयोगास अमेरिकेत प्रारंभ

सिएटलमधील कैसर परमनन्ट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना विषाणूच्या साथीवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी प्रयोग सुरू असून या प्रकल्पाला अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थने निधी दिला आहे. ...

Coronavirus: सेन फ्रान्सिस्कोत जहाजावर अडकले १३१ भारतीय; सुटकेसाठी आर्त साद - Marathi News | Coronavirus 131 Indians stuck in Princess Cruise anchored in san francisco kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: सेन फ्रान्सिस्कोत जहाजावर अडकले १३१ भारतीय; सुटकेसाठी आर्त साद

पुढील १५ दिवस जहाज सेन फ्रान्सिस्कोत; नंतर ऑकलंडला जाणार ...

जेव्हा न्यूटनला करावं लागलं होतं 'वर्क फ्रॉम होम'; झाला होता सर्वात मोठा साक्षात्कार - Marathi News | Isaac Newton Also Worked from Home During a Pandemic Ended Up Discovering Gravity kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेव्हा न्यूटनला करावं लागलं होतं 'वर्क फ्रॉम होम'; झाला होता सर्वात मोठा साक्षात्कार

साडेतीनशे वर्षांपूर्वी लंडनमध्ये आली होती प्लेगची साथ; अनेकांना बसला होता फटका ...

कोरोनामुळे बंद दाराआड नवरा-बायकोचे पटेना, घटस्फोटांच्या अर्जात वाढ - Marathi News | divorce applications increases in china after the corona infection sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनामुळे बंद दाराआड नवरा-बायकोचे पटेना, घटस्फोटांच्या अर्जात वाढ

माध्यमांमधील वृत्तांनुसार कोरोना व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोक घरात बंद आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. याची परिणती घटस्फोटात होत आहे. चीनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ...

Coronavirus: जागतिक नेत्यांनी स्वीकारली भारतीय संस्कृती, 'असे' करतात अभिवादन - Marathi News | coronavirus trump macron prince charles angela merkel netanyahu does indian namaste vrd | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: जागतिक नेत्यांनी स्वीकारली भारतीय संस्कृती, 'असे' करतात अभिवादन