काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
International (Marathi News) याबाबत डब्ल्यूएचओचे संचालक अदनोम घेब्येयियस यांनी बुधवारी माहिती देताना सांगितले की, कोरोना व्हायरस हळूहळू चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. ...
कोरोनामुळे अनेक देशातील महिला घरातूनच काम करत आहेत. अशात एका देशातील महिलांना सरकारने विचित्र सल्ले दिले आहेत. ...
अमेरिकेतील रुग्णालयातील शवागृह जवळपास फुल्ल झाले आहेत. या मृतदेहांवर अंतिम संस्कार करणे देखील धोकादायक बनले आहे. यापैकी किती मृतदेहाची मी विल्हेवाट लावू शकतो हे आता सांगता येणार नसल्याचे मर्मो यांनी सांगितले. ...
तेर्ते यांनी पहिल्यांदाच देशातील लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला नसून याआधीही त्यांनी असे आदेश काढलेले आहेत. २०१६-१७ मध्ये राष्ट्रपतींनी ड्रग डिलर्सला कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ठार करण्याचे आदेश दिले होते. ...
Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 47,249 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. ...
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्या देशात कोरोनाच्या चाचणीसाठी आवश्यक असलेले संच, वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे. ...
स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 864 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संक्रमित लोकांचा आकडा 1,02,136 वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे स्पेनमध्ये 9,053 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
काही देश असे आहेत जिथे कोरोनाचे नामोनिशान नाहीय. यामध्ये उत्तर कोरियाही आहे. ...
स्कॉट यांनी आरोप केला आहे, की अमेरिकन फंडाचा वापर डब्ल्यूएचओ कम्युनिस्ट चीनच्या बचावासाठी करत आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे अन्वेषण करण्याची मागणीही काँग्रेसकडे केली आहे. ...