लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानची पहिली 'मिस युनिव्हर्स' एरिका रॉबिन नक्की कोण? सापडली वादात, होणार चौकशी - Marathi News | who is pakistan first miss universe Erica Robin engaged in controversy hot photos bold intimate scene photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानची पहिली 'मिस युनिव्हर्स' एरिका रॉबिन नक्की कोण? सापडली वादात, होणार चौकशी

Pakistan First Miss Universe Erica Robin: एरिका रॉबिन पाकिस्तानची पहिली मिस युनिव्हर्स बनली आहे. मात्र, हे विजेतेपद पटकावल्यानंतर ती वादात सापडली आहे. पाकिस्तान सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

किम जोंग उन रशियाची शस्त्रास्त्रे पहायला गेला; किंझल मिसाईलवर नजर टिकली... - Marathi News | Kim Jong Un Visits Russia's Weapons with Putin; Eyes on Kinzel Missile... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन रशियाची शस्त्रास्त्रे पहायला गेला; किंझल मिसाईलवर नजर टिकली...

किम बुधवारी रशियात पोहोचले होते. हजारो किमींचा ट्रेनचा प्रवास करून किम तिथे पोहोचले आहेत. ...

नोबेल पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ - Marathi News | Big increase in Nobel Prizes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोबेल पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ

Nobel Prizes: यंदाच्या वर्षी नोबेल पुरस्कारांची रक्कम ७४ लाख रुपयांवरून ८ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. स्वीडिश चलन क्रोनरच्या मूल्यात घसरण झाल्याने नोबेल फाउंडेशनने हा निर्णय घेतला.  ...

पुतीन, किम जोंग यांनी एकमेकांना भेट दिली रायफल अन् हातमोजे! - Marathi News | Putin, Kim Jong gave each other a rifle and gloves! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन, किम जोंग यांनी एकमेकांना भेट दिली रायफल अन् हातमोजे!

Putin& Kim Jong Un: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची बुधवारी व्लादिवोस्तोक येथे भेट घेतली. ...

'हा' आहे जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत पाहून तुम्हाला बसेल धक्का! - Marathi News | Hassawai Rice is the most expensive rice in the world, you will be shocked by the price! | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत पाहून तुम्हाला बसेल धक्का!

बरेच लोक याला रेड राईस देखील म्हणतात. ...

Video: डायलॉगबाजी... इस्रायली अधिकाऱ्यांच हिंदी प्रेम; व्हिडिओ पाहून मोदीही भारावले - Marathi News | Israeli officials love Hindi; PM Modi was also impressed by the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: डायलॉगबाजी... इस्रायली अधिकाऱ्यांच हिंदी प्रेम; व्हिडिओ पाहून मोदीही भारावले

इस्रायली दूतावासाकडून देशवासीयांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा देताना एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ...

पृथ्वीमुळे चंद्रावर बनतंय पाणी...; Chandrayaan-1 च्या डेटामधून झाला नवा खुलासा - Marathi News | Electrons in the Earth's magnetosphere could be forming water on the Moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीमुळे चंद्रावर बनतंय पाणी...; Chandrayaan-1 च्या डेटामधून झाला नवा खुलासा

सौर वाऱ्यामध्ये हाय एनर्जीचे कण जसे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इ. ते चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने हल्ला करत राहतात. ...

पृथ्वीच्या बाहेर UFO चा धोका; अंतराळातील रहस्य एलियनवर NASA चा मोठा खुलासा - Marathi News | NASA has released a report on Unidentified Anomalous Phenomena - commonly known as UFOs | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या बाहेर UFO चा धोका; अंतराळातील रहस्य एलियनवर NASA चा मोठा खुलासा

अमेरिका ३७ संस्थांवर निर्बंध घालणार; रशियाला मदत करणाऱ्या कंपन्यांचा समावेश - Marathi News | US to impose sanctions on 37 organizations; Including companies that aid Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका ३७ संस्थांवर निर्बंध घालणार; रशियाला मदत करणाऱ्या कंपन्यांचा समावेश

युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला दुरुस्ती आणि देखभाल सेवा पुरवणाऱ्या अनेक संरक्षण सुविधाही अमेरिकेने नियुक्त केल्या आहेत. ...