अझलन शाह हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, रविवारी दुसºया सामन्यात भारताने विजयाची संधी घालवली. अखेरपर्यंत १-० ने आघाडीवर असलेल्या भारताला मोक्याच्या क्षणी इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकुश ठेवणे जमले नाही. याचा ...
ड्रॅगफ्लिकर गोंझालो पेयाटने हॅट्ट्रिक साजरी करीत २७ व्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला. अर्जेंटिनाने ३-२ अशा विजयासह आश्वासक सुरुवात केली. ...
भारतीय पुरुष हॉकी संघ २७व्या अजलान शाह चषक हॉकी स्पर्धेत आपल्या अभियानाची सुरुवात उद्या (शनिवारी) जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिना संघाविरुद्ध करणार आहे. ...
विश्वचषकात भारतीय हॉकी संघाला तुलनेने सोप्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागणार आहे. काल आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने नोव्हेंबरमध्ये होणा-या हॉकी विश्वचषकाची गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केले. ...
यजमान भारताला भुवनेश्वर येथे २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान होणा-या पुरुष हॉकी विश्वचषकासाठी अनुकूल ड्रॉ मिळाला आहे. त्यात भारताला क गटात आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त बेल्जियम, जागातील ११ व्या स्थानावरील कॅनडा, आफ्रिका खंडातील चॅम्पियन दक्षिण आफ्रिका ...
खेळात करियर करणे सोपे नाही. सर्वच खेळाडू सुरुवातीपासून सेलीब्रिटी नसतात तर ते सराव आणि मेहनतीने यश मिळवत सेलीब्रिटी बनतात, असे प्रतिपादन अर्जून पुरस्कार विजेत्या गोलरक्षक हॉकीपटू हेलन मेरी इनोसंट यांनी शनिवारी येथे केले. एका महाविद्यालयातील कार्यक्रम ...
कोरियात होणा-या हॉकी मालिकेसाठी अनुभवी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या मालिकेसाठी २० खेळाडूंची घोषणा करण्यात आली. ...
पुणे येथे होणाºया महापौर चषक हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर झाला आहे. साई येथील पश्चिम विभागीय केंद्रावर झालेल्या निवड चाचणीद्वारे हा संघ निवडण्यात आला. ...