लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hockey (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय हॉकी संघाचा धडाका; आॅस्ट्रेलिया ‘अ’वर पुन्हा विजय - Marathi News | Indian hockey team beat Australia 'A' beat again | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय हॉकी संघाचा धडाका; आॅस्ट्रेलिया ‘अ’वर पुन्हा विजय

संघात पुनरागमन करणरा रुपिंदरपालसिंग याने भारताचे खाते उघडल्यानंतर युवा स्ट्रायकर सुमित कुमार ज्युनियर याने दोन गोल नोंदवला. यासह भारतीय पुरुष हॉकी संघाने आॅस्ट्रेलिया अ संघावर ३-० ने एकतर्फी विजय नोंदवला असून या दौऱ्यात भारताचा हा दुसरा विजय आहे. ...

कोरिया दौऱ्यासाठी राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व - Marathi News | Rani Rampal leads women's hockey team to tour Korea | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :कोरिया दौऱ्यासाठी राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व

हॉकी इंडियाने २० मेपासून सुरू होणाºया कोरिया दौºयातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविले आहे. ...

हॉकी मालिका : भारताची आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विजयी सुरुवात - Marathi News |  Hockey Series: India's tour of Australia starts on a winning note | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी मालिका : भारताची आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विजयी सुरुवात

भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवरी पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या थंडरस्टिक्स संघावर २-० ने विजय नोंदवून आॅस्ट्रेलिया दौºयाची सकारात्मक सुरुवात केली. ...

फोनी वादळात ‘कलिंगा’चे किरकोळ नुकसान, भुवनेश्वरमध्येच होणार हॉकी सिरिज फायनल स्पर्धा - Marathi News |  'Kalinga' minor loss to Foni storm, Hockey series to be held in Bhubaneswar | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :फोनी वादळात ‘कलिंगा’चे किरकोळ नुकसान, भुवनेश्वरमध्येच होणार हॉकी सिरिज फायनल स्पर्धा

भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअमचे चक्रीवादळ फोनीमध्ये किरकोळ नुकसान झाले आहे. ...

भारतीय पुरुष हॉकी संघ खेळणार प्रो-लीग - Marathi News |  The pro-league will play for the Indian men's hockey team | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय पुरुष हॉकी संघ खेळणार प्रो-लीग

भारतीय पुरुष हॉकी संघ जानेवारीमध्ये सुरु झालेल्या पहिल्या एफआयएच प्रो-लीगमधून बाहेर पडल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या लीगमध्ये सहभागी होणार आहे. ...

भारतीय महिलांचा मालिका विजय - Marathi News | Indian women's series win | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय महिलांचा मालिका विजय

क्वाललांपूर : मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान मलेशियाचा १-० असा पराभव करत पाच सामन्यांची मालिका ४-० ... ...

भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार सलामी, आशियाई विजेत्या जपानला नमवले - Marathi News | India Start Azlan Shah Campaign on Positive Note, Beat Japan 2-0 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार सलामी, आशियाई विजेत्या जपानला नमवले

भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा इतिहास मागे सोडून नव्या दमाने सुरुवात केली आहे. ...

भविष्यात हॉकी सिरिज स्पर्धा नाही होणार - Marathi News |  There will be no future in the Hockey Series competition | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भविष्यात हॉकी सिरिज स्पर्धा नाही होणार

लुसाने : सदस्य देशांना उपमहाद्विपीय पात्रता व अजिंक्यपद स्पर्धेवर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने यंदाच्या स्पर्धेनंतर ... ...

अझलन शाह चषकासाठी मनप्रीत सिंगकडे नेतृत्व - Marathi News | Leadership for Manpreet Singh for Ajlan Shah Cup | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :अझलन शाह चषकासाठी मनप्रीत सिंगकडे नेतृत्व

टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी मिडफिल्डर मनप्रीतसिंग याची निवड करण्यात आली. ...