लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hockey (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारताचा हॉकीत ‘डबल धमाका’; पुरुषांची मलेशियावर, महिलांची जपानवर मात - Marathi News | India's 'double bang' in hockey; Men beat Malaysia, women beat Japan | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताचा हॉकीत ‘डबल धमाका’; पुरुषांची मलेशियावर, महिलांची जपानवर मात

भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाने शनिवारी येथे सुरू झालेल्या आॅलिम्पिक चाचणी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात विजय मिळवत डबल धमाका केला. पुरुष संघाने मलेशियावर तर महिला संघाने जपानवर मात केली. ...

भारतीय पुरुष, महिला हॉकी संघ रवाना - Marathi News |  Indian men & women's hockey team leave for Japan | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय पुरुष, महिला हॉकी संघ रवाना

टोकियो येथे १७ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक टेस्ट स्पर्धेसाठी भारताचा पुरुष आणि महिला हॉकी संघ रवाना झाला आहे. ...

धोनीकडून प्रेरणा घेतो कर्णधार मनप्रीत सिंग - Marathi News | Captain Manpreet Singh takes inspiration from Dhoni | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :धोनीकडून प्रेरणा घेतो कर्णधार मनप्रीत सिंग

मैदानावर संयम न गमाविण्याच्या प्रवृत्तीमुळे महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपटूच नव्हे, तर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसाठीही प्रेरणास्रोत आहे. ...

एफआयएच सिरीज फायनल्स : भारतीय महिला हॉकी संघाचे शानदार जेतेपद - Marathi News |  FIH Series Finals: The Indian Women's Hockey Team's Greatest Championship | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :एफआयएच सिरीज फायनल्स : भारतीय महिला हॉकी संघाचे शानदार जेतेपद

कर्णधार राणी रामपाल हिच्या गोलनंतर ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर हिच्या दोन गोलच्या बळावर भारताने रविवारी येथे अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ असा पराभव करीत महिला एफआयएच सिरीज फायनल्स हॉकी स्पर्धा जिंकली. ...

एफआयएच सिरीज हॉकी :भारतीय महिला अंतिम फेरीत - Marathi News | FIH Series Hockey: Indian Women In Final | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :एफआयएच सिरीज हॉकी :भारतीय महिला अंतिम फेरीत

ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य लढतीत चिलीचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. ...

भारतीय महिला एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य फेरीत - Marathi News | Indian women FIH Series finals semifinals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय महिला एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य फेरीत

भारतीय महिला हॉकी संघाची फिजीवर ११-० अशी एकतर्फी मात ...

भारतीय संघात रमनदीपचे पुनरागमन, मनप्रीत सिंगकडे नेतृत्त्व - Marathi News |  Ramandeep's comeback in the Indian team, headed by Manpreet Singh | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय संघात रमनदीपचे पुनरागमन, मनप्रीत सिंगकडे नेतृत्त्व

सहा जूनपासून सुरु होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली ...

भारतीयांची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी - Marathi News | India won 2-0 in the series | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीयांची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी

महिला हॉकी; दुसऱ्या सामन्यातही द. कोरियावर २-१ ने मात ...

भारताचा कोरियावर २-१ ने विजय - Marathi News | India beat Korea 2-1 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताचा कोरियावर २-१ ने विजय

महिला हॉकी; तीन सामन्यांच्या मालिकेत घेतली आघाडी ...