
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
CM Devendra Fadnavis First Reaction On West Bengal Election 2026 Result: पश्चिम बंगालचा विजय हा भारतात होणारी घुसखोरी, भारतावर होणारे हल्ले यापासून वाचवणारा विजय आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. ...

राष्ट्रीय :पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Congress Assembly Election Results 2026: चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशाचे निकाल जाहीर झाले. धक्कादायक निकाल लागलेल्या या निवडणुकीत काँग्रेसला किती यश मिळालं आहे? ...

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
Mamata vs Centre Schemes : सामान्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यापासून आता कोण अडवणार? ममता बॅनर्जी यांनी या योजना राबवूच दिल्या नव्हत्या... ...

राष्ट्रीय :दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
West Bengal Assembly Election 2026 Result: पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजपाने जे करून दाखवले, तो केवळ एक निवडणुकीतील विजय नाही, तर एक सुनियोजित आणि बारकाईने आखलेल्या प्रचार मोहिमेचा परिपाक होता, असे म्हटले जात आहे. ...

क्राइम :पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला दारूत विष देऊन मारले. प्रियकरासाठी १० वर्षांचे नाते संपवून केले क्रूर कृत्य. ...

राष्ट्रीय :थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Thalapthy Vijay driver son wins, Tamilnadu Assembly Election 2026: ड्रायव्हरचा मुलगा सबरीनाथन १५ हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजयी ...

राष्ट्रीय :राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
Kangana Ranaut And Rahul Gandhi : कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत अफवा पसरवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. ...

आंतरराष्ट्रीय :जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
Iran US War Updates: इराणने अमेरिकन नौदलाच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे 'प्रोजेक्ट फ्रीडम' आणि होर्मुज सामुद्रधुनीतील वाढता तणाव. ...

राष्ट्रीय :दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Mamata Banerjee West Bengal Election: २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस भाजपावर भारी पडली होती. पण, अवघ्या दोन वर्षानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ममतांना सत्तेवरून हटवले. ...

राष्ट्रीय :भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
West Bengal Election Result BJP Win: भाजप १९४ जागांवर आघाडीवर असून ४ जागा जिंकल्या आहेत. मोंटेश्वरमध्ये भाजपचा पहिला विजय. ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी काउंटिंग सेंटरवर. ...

राष्ट्रीय :विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
Tamil Nadu Election Results 2026 : कोलाथूर मतदारसंघातून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पराभव. थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे व्ही. एस. बाबू यांनी केला पराभव. ...
