गोंदिया जिल्हाचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये झाल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.गोंदिया जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये आल्याने जिल्ह्यातील बरेच व्यवहार शिथिल होण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा प्रादुभार्व टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ...
तालुक्याच्या तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागामार्फत प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदारामार्फत अंत्योदय, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, बीपीएल अंतर्गत अन्न सुरक्षा योजनांतर्गत शिधापत्रिकाधारकांना तांदुळ, गहू तसेच इतर वस्तूंचा माफक दरात दर महिन ...
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. रामटेके यांनी इमारतीची पाहणी करून संस्थेचे सचिव राजेंद्र बडोले यांच्याशी चर्चा करून सदर इमारतीत कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले. सदर इमारत लोक वस्तीपासून दूर असून निसर्गरम्य अशा वातावरणाचा आनंद घेण्यात ...
२६ मार्च रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना रु ग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यातून केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. तर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आढळलेला पहि ...
अत्यावश्यक कामांसाठी शासनाने नागरिकांना घराबाहेर निघण्याची सोय दिली असून यासाठी जीवनावश्यक वस्तू व बँका तसेच पोस्ट ऑफीसलाही ‘लॉकडाऊन’ मधून वगळले आहे. मात्र येथेही ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन अपेक्षीत आहे. त्यानुसार, येथील पोस्ट ऑफीसचे दैनंदिन व्यवहार स ...
जिल्ह्यात भाजीपाला, रेशन, फळ व अन्य जीवनावश्यक वस्तू पर जिल्हे व राज्यांतून वाहनांच्या माध्यमातून येत आहेत. यातील बरेच वाहने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विशेषत: कोरोना हॉटस्पॉट असलेल्या नाशिक आणि नागपूर येथून येत आहेत. या वाहनांतील चालक व व ...
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २२३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी २०४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय ...
मागील २-३ वर्षांपासून काही जिल्ह्यात पीक कर्जाच्या मागणीत घट होत होती. तर काही जिल्ह्यांत पीक कर्ज वसुलीचा आकडा हा वाटपाच्या तुलनेत फार कमी होता. त्यामुळे मागील वर्षी खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे प्रत्येक जिल्ह्याचे उद्दिष्ट नाबार्डने ३० ते ४० कोटी ...
गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढे येत महिलांना गृह उद्योगाच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केला. यातूनच घरात राहून महिलांना पापड तयार करण्याचे काम उपलब्ध करुन दिले. त्यामुळे‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना घरीच राहून काम करता ...