रब्बी हंगामातील हलक्या धानाची कापणी सध्या सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांनी जड प्रतीचा धान लावला असून त्याला एका पाण्याची गरज आहे. यासाठी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्याव्दारे सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकासासाठीच हे प ...
घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करुन त्याची वाहतूक केली जात आहे. या रेती घाटांवरुन रेती भरलेल्या ट्रक, टॅक्टरची सरार्सपणे वाहतूक सुरू असून रेती माफियांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची ...
गोंदिया जिल्ह्यातील जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वनप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. अशात जंगलातून पाण्याच्या शोधात भटकत आलेली दोन अस्वले विहिरीत पडल्याची घटना तालुक्यातील जांभळी येथे सोमवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास घडली. ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३६७ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३५७ स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना न ...
आमगाव तालुक्याच्या गोरठा येथील शेतकरी भूवन सिताराम पाथोडे यांनी गोंदियातील एका सामाजिक संस्थेत १७ वर्ष काम केले. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करणे परवडत नसल्याने त्यांनी ती नोकरी सन २०१२ ला सोडली. नोकर म्हणून काम करताना आमगाववरून रेल्वेने सकाळी गो ...
प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी अद्याप मिळाली नसल्याने रेती घाटांचे लिलाव झालेले नाही. त्यामुळे रेती माफिये याचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे. गोंदिया तालुक्यातील मुरदाडा, सायटोला घाटावरुन दररोज रात्रीच्या सुमारास १० ते १५ ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहत ...
गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील २१ तरुणी गुजरात येथील विविध कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे तेथील कंपन्या बंद असल्याने त्यांचा रोजगार सुध्दा बंद होता. तर लॉकडाऊनमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या ...
एच.आर.ठाकरे असे त्या सेवानिवृत्त वन कर्मचाºयाचे नाव आहे. ठाकरे हे वन विभागात काम करीत असल्याने पर्यावरण संवर्धनाबद्दल सुरूवातीपासूनच रुची होती. दोन वर्षांपूर्वीच ते वन विभागातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बराच वेळ त्यांच्याकडे असल्याने त्यांन ...
बोअरवेल खोदणारा ऑपरेटर, ड्रायव्हर व ८ मजूर असे दहा लोक त्या ट्रकने येत असताना दोन मोटारसायकलवर बसून आलेल्या चार जणांनी त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून आपले वाहन समोर नेले. त्यानंतर रस्त्यावर मोटारसायकल उभे करून त्यांना अडविले. चाकू, बंदूक दाखवून त्या ...