आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या या प्रकारामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील योजना बंद आॅक्सिजनवर आली आहे. असे झाल्यास परिसरातील १५ गावांत पाण्यासाठी हाहाकार होणार आहे. ...
तालुक्यातील संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी ६ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूध्द संघटनेतर्फे खंड विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत करटी बु. (ता.तिरोडा) येथे नवीन नळ पाणी पुरवठा मंजूर झाले. त्यासाठी ८९ लाख ४४ हजार १७१ रूपये बांधकामासाठी मंजूर झाले. ...
पंचायत समितीच्या गचाळ कारभाराचा घरकुल प्रकरणात प्रत्यय आला असून दिलेल्या लेखी आश्वासनाची खंड विकास अधिकारी जी.डी. कोरडे यांनी वेळेवर पूर्तता न केल्यामुळे रवि कुदरुपाका ...
गोंदिया नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर घेण्यात आलेली दुसरी आमसभा रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी सुखद ठरली आहे. या आमसभेत रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान ...
जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून पदभरती रेंगाळलेली आहे. सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर भत्त्यांपासून सहा-सहा महिन्यापासून वंचित ठेवत आहे. ...
सिकलसेलच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात या रुग्णांना वेळोवेळी रक्ताचा पुरवठा करावा लागतो. त्यासाठी जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी असणाऱ्या बाई गंगाबाई ...
येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबिर १ ते ७ डिसेंबर या कालावधीत तालुक्यातील अरततोंडी/दाभना येथे घेण्यात आले. शिबिरांतर्गत रासेयो पथकाने ...
दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथील मृतक भरत हलकाई बसेने याने ३ नोव्हेंबर २०१४ रोजी लोधीटोला धापेवाडा शिवारात विद्युत खांबाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ...
तिरोडा तालुक्यातील काही भागाचा आता औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत तिरोडा हे शहर जिल्ह्यात अग्रक्रमांकावर येणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. ...