काश्मीरचा प्रश्न जनतेचे सार्वमत घेऊन सोडविण्याची युनोची अट भारताने मान्य केली. मात्र, काश्मीरचा जो भाग पाकिस्तानने ताब्यात घेतला आहे, तो अगोदर मुक्त केला पाहिजे, अशी अट भारत सरकारने घातली. पाकिस्तान आपले सैन्य मागे घेणार नाही, याची पूर्ण कल्पना नेहरू ...
सर्वसामान्य काश्मिरी तरुणांच्या हाती दगडगोटे देणाऱे, दहशतवादी मारले गेल्यावर शाळा बंद करणारे फुटीरतावादी नेते आपल्या मुलांना मात्र परदेशात शिकवतात. ...