लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
महानगरातील बेवारस वाहनांचा मालक आहे तरी कोण? - Marathi News | Who owns the unattended vehicles in the metropolis? | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महानगरातील बेवारस वाहनांचा मालक आहे तरी कोण?

मनपाकडून एकाही वेळी शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रस्त्यावर व घरासमोर लावलेली भंगार वाहने नागरिकांना ... ...

धुळे तालुक्यातील रस्ते, पूल, विजेचे प्रश्‍न सोडवा - Marathi News | Solve the problem of roads, bridges, electricity in Dhule taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे तालुक्यातील रस्ते, पूल, विजेचे प्रश्‍न सोडवा

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने शासनाच्या विविध योजनेतून विकासाची कामे केली जात आहेत. मात्र, निधीअभावी अनेक कामे ... ...

मनपा क्षेत्रातील शाळा १४ पर्यंत बंदच - Marathi News | Schools in Municipal Corporation area closed till 14 | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मनपा क्षेत्रातील शाळा १४ पर्यंत बंदच

महापालिका क्षेत्रातील २११ शाळा ७ मार्चपर्यंत बंद महापालिकेच्या ९वी ते १२वीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये १४ डिसेंबर २० व पाचवी ... ...

न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय चर्चा सुरू - Marathi News | Political discussions resumed after the court decision | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय चर्चा सुरू

सर्वोच्च न्यायालयाचा निकालानुसार जिल्ह्यातील १५ ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्याच्या सदस्यत्वावर टांगती तलवार आहे. यात मालपूर येथील माजी सरपंच ... ...

जिल्हा परिषदेच्या जागांचे मुल्यांकन कधी होणार? - Marathi News | When will the Zilla Parishad seats be evaluated? | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जिल्हा परिषदेच्या जागांचे मुल्यांकन कधी होणार?

जिल्हा परिषदेच्या जागांचा प्रश्न निर्माण झाला तो दोंडाईचा येथील श्रेणी १चा पशुवैद्यकीय दवाखाना दोंडाईचा - वरवाडे नगरपालिकेला देण्याच्या मुद्द्यावरून. ... ...

जि.प. व पं.स.च्या ४५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हा प्रशासनाला पत्र - Marathi News | Z.P. And cancellation of membership of 45 members of PNS, order of Supreme Court, letter of State Election Commission to district administration | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जि.प. व पं.स.च्या ४५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हा प्रशासनाला पत्र

धुळे - जिल्हा परिषद निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निकाल ४ मार्च रोजी जाहीर झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ... ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ‘झेड.पी.’त हंगामा - Marathi News | The Supreme Court's decision in 'Z.P.' season | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ‘झेड.पी.’त हंगामा

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर धुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेतील १५ जि.प.सदस्य ... ...

भीती न बाळगता जेष्ठांनी कोरोना लस घ्यावी - Marathi News | Seniors should be vaccinated against corona without fear | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भीती न बाळगता जेष्ठांनी कोरोना लस घ्यावी

प्रश्न: शासकीय रुग्णालयातून सहा दिवसात जेष्ठांना लस देण्यात आली? उत्तर: तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लस जेष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध ... ...

जुनी ओळख महागात पडली, व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा - Marathi News | The old identity cost dearly, a merchant a bribe of five lakhs | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जुनी ओळख महागात पडली, व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा

चाळीसगाव रोडवरील राजवाडे नगरात राहणाऱ्या भावेश राजेंद्र शर्मा या व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, जुन्या ओळखीचा फायदा घेत विश्वास ... ...