लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिवंत व्यक्तींना 'मृत' दाखवून शासनाचे लाखो रुपये लाटले; परभणीतील घोटाळ्याने खळबळ - Marathi News | Millions of rupees of the government were embezzled by showing living people as 'dead'; Parbhani scam creates a stir | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिवंत व्यक्तींना 'मृत' दाखवून शासनाचे लाखो रुपये लाटले; परभणीतील घोटाळ्याने खळबळ

पैसे परत करण्याच्या नोटीसमुळे लाभार्थ्यांचा पोलीस ठाण्यात धाव. ...

क्रूरतेचा कळस! डोकं आपटलं, फरफटत नेलं; वसईत ४ वर्षांच्या चिमुकल्यावर काढला वडिलांचा राग - Marathi News | vasai child assault case 4 year old brutality accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! डोकं आपटलं, फरफटत नेलं; वसईत ४ वर्षांच्या चिमुकल्यावर काढला वडिलांचा राग

वसईमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे ...

Mumbai Crime: समोसा-कटलेटच्या बिलावरून वाद झाला, संतापलेल्या ग्राहकाने दुकानदाराचे बोटच तोडले - Marathi News | Mumbai Crime: Argument over samosa-cutlet bill, angry customer breaks shopkeeper's finger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: समोसा-कटलेटच्या बिलावरून वाद झाला, संतापलेल्या ग्राहकाने दुकानदाराचे बोटच तोडले

Mumbai Malad Crime: मुंबईतील मालाडमध्ये समोसा-कटलेटच्या बिलावरून वाद झाल्यानंतर संतापलेल्या ग्राहकाने दुकान मालकाचे चावा घेत बोटच तोडून वेगळे केले. ...

हरियाणा सरकारच्या बँक खात्यांमधून 590 कोटी रुपये गायब; प्रकरणाची चौकशी CBI कडे - Marathi News | Rs 590 crore missing from Haryana government's bank accounts; CBI to investigate the matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा सरकारच्या बँक खात्यांमधून 590 कोटी रुपये गायब; प्रकरणाची चौकशी CBI कडे

12 सरकारी खात्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार ...

मदत करण्याच्या बहाण्याने पिन बघितला; एकाने ज्येष्ठाचे तब्बल ४० हजार लुटले, जुगारासाठी केला पराक्रम - Marathi News | Pin was seen on the pretext of helping; One robbed an elderly person of Rs 40,000, committed the act for gambling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मदत करण्याच्या बहाण्याने पिन बघितला; एकाने ज्येष्ठाचे तब्बल ४० हजार लुटले, जुगारासाठी केला पराक्रम

स्क्रीन काळी झाली असता, आरोपीने ज्येष्ठाला मदत करण्याच्या बहाण्याने पिन क्रमांक टाकायला सांगून फसवणूक केली ...

सासऱ्याने विवस्त्र केले, अंगावर राख फासली, मग पूजेला बसवले, तंत्रमंत्रासाठी विवाहितेसोबत क्रौर्य - Marathi News | Father-in-law stripped her harassment, sprinkled ashes on her body, then made her sit for worship, brutally treated her with a married woman for Tantra mantra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासऱ्याने विवस्त्र केले, अंगावर राख फासली, मग पूजेला बसवले, तंत्रमंत्रासाठी विवाहितेसोबत क्रौर्य

Uttar Pradesh Crime News: संपत्ती आणि समृद्धीसाठी अंधश्रद्धा, मंत्रतंत्र आणि जादूटोण्याच्या अधीन झालेल्या एका कुटुंबाने नवविवाहित सुनेसोबत केलेल्या क्रौर्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

बारसाठी आवश्यक परवाना काढून देतो; दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख ६८ हजारांची केली फसवणूक - Marathi News | They remove the necessary license for the bar the two cheated a person of 27 lakh 68 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारसाठी आवश्यक परवाना काढून देतो; दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख ६८ हजारांची केली फसवणूक

फिर्यादी आणि आरोपींचा परिचय झाल्यानंतर दोघांनी आपले नातेवाईक, मित्र एक्साईजमध्ये अधिकारी आहेत, अशी बतावणी केली ...

Sangli: दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला; जमिनीच्या वादातून बिळूरच्या तरुणाचा, तर एका अनोळखी महिलेचा खून - Marathi News | Murders at two different locations near Jat sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला; जमिनीच्या वादातून बिळूरच्या तरुणाचा, तर एका अनोळखी महिलेचा खून

चार गुंठ्यासाठी खून ...

Surendra Patil Dombivli: डोंबिवलीचा 'रील स्टार' पुन्हा अडकला! सुरेंद्र पाटीलला पोलिसांनी केली अटक, नवा कारनामा काय? - Marathi News | Dombivli's 'reel star' Surendra Patil arrested what is his new crime | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीचा 'रील स्टार' पुन्हा अडकला! सुरेंद्र पाटीलला पोलिसांनी केली अटक, नवा कारनामा काय?

Surendra Patil Dombivli Arrested: डोंबिवलीतील सुरेंद्र पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. २०२३ मध्ये त्याला १ वर्षांसाठी ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.  ...