लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Crime News: 3 boys, 2 girls and 48 objectionable videos, people are sharing them on their phones, shocking information has come to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन मुलगे, दोन मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, आता...

Crime News: तीन मुलगे आणि २ मुलींचे आक्षेपार्ह चाळे करतानाचा तब्बल ४८ व्हिडीओ अचानक व्हायरल होऊ लागलयाने खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका गावात घडला आहे ...

डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू - Marathi News | Woman, Newborn Die In UP Hospital As Doctor Guides Delivery On Phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू

३२ वर्षीय सोनी यादव आणि त्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे आणि मोठ्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज - Marathi News | hooch tragedy in bihar motihari few lost eyesight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज

मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ...

"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली - Marathi News | nashik fake baba ashok kharat son revelation sit investigation money laundering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली

नाशिकमधील ढोंगी बाबा अशोक खरातच्या मुलाने SIT समोर मोठा खुलासा केला आहे. घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम येत असल्याचे त्याने कबूल केले आहे.  ...

वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Crime Amol Laghane Maharaj's wife Death news, laghane was having an extramarital affair with another woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime: मृदंगाचार्य म्हणून मिरवणाऱ्या अमोल लघाणे याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. काजलचे अमोल लघाणेसोबत वर्षभरापू्र्वीच लग्न झाले होते.  ...

Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Ashok Kharat stopped his absconding wife from going home for 16 years; Shocking revelations from relatives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा

Ashok Kharat : माहेरच्यांशी कल्पना ही १६ वर्षापासून संपर्कात नाही, तिला अशोक खरात हा कधीही भेटायला येऊ देत नव्हता, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. ...

हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या - Marathi News | rajkot nepali chef end life failing find work at restaurant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या

गुजरातमध्ये राजकोटच्या मोरबी हायवेवर असलेल्या हडाला गावाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Mumbai Local Crime: लोकल प्रवासात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविली - Marathi News | Mumbai Local Train Crime: Woman's gold chain stolen during local train journey in ambarnath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Local Crime: लोकल प्रवासात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविली

Ambarnath Chain Snatching: अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करत असताना गोरेगावमधील अनिता गुप्ता (वय ४३) हिची सोन्याची चेन चोरट्यांनी पळविली. ... ...

Crime News: आळंदीत संशयातून घडला दुहेरी खून; आरोपी ५ तासांत जेरबंद - Marathi News | Crime News Double murder committed in Alandi on suspicion; Accused arrested within 5 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Crime News: आळंदीत संशयातून घडला दुहेरी खून; आरोपी ५ तासांत जेरबंद

ठाकरवाडी भागात घडलेल्या चिमुरडीसह वृद्धेच्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या पाच तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. ...