लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुजरात सीआयडीचा गोव्यात मोठा छापा; ९ जणांना अटक, आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचे धागेदोरे उघड - Marathi News | gujarat cid conducts major raid in goa 9 people arrested international cyber racket exposed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुजरात सीआयडीचा गोव्यात मोठा छापा; ९ जणांना अटक, आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचे धागेदोरे उघड

राज्याच्या विविध भागांत टाकलेल्या छाप्यांमध्ये ९ संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ...

१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला - Marathi News | in amrvati18 pornographic videos, 39 photos and 8 young women identified; Ayan Ahmed and his accomplice reached the climax in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला

Amravati Crime: अमरावती जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी १८ व्हिडिओ, ३९ फोटो जप्त केले असून, ८ पीडित तरुणीची ओळख पटवण्यात आली आहे.  ...

डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी - Marathi News | DRI's 'symbol violation'; Delhi, Bengaluru and Hyderabad under scrutiny in cocaine case, strong front against smugglers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी

पाच मिनिटात फत्ते मोहिम; आता साथीदारांवर मोठ्या कारवाईची शक्यता, अटक केलेली महिला तस्कर सध्या न्यायालयीन कोठडीत ...

ट्रॅक्टरच्या धडकेने ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मृतदेहासह ठाण मांडून बसल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, इंदापूरातील घटना - Marathi News | 6-year-old boy dies after being hit by tractor; Case registered against accused after being left at the police station with the body, incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅक्टरच्या धडकेने ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मृतदेहासह ठाण मांडून बसल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, इंदापूरातील घटना

मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाही, असा निर्धार कुटुंबियांनी घेतला होता ...

Pune: गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी २१ लाखांचा गंडा - Marathi News | Pune: Businessman duped of Rs 1 crore 21 lakh by luring him with investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी २१ लाखांचा गंडा

चोरटयांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष व्यावसायिकाला दाखविले होते. त्यानंतर व्यावासायिकाला समाज माध्यमातील समुहात सहभागी करुन घेतले ...

Pune Crime : मध्यरात्री पोलिसांचे ऑपरेशन ‘स्कॉर्पिओ’; येरवड्यात उधळला दारू तस्करीचा डाव - Marathi News | Pune Crime Police conduct midnight operation Scorpio liquor smuggling plot foiled in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यरात्री पोलिसांचे ऑपरेशन ‘स्कॉर्पिओ’; येरवड्यात उधळला दारू तस्करीचा डाव

Pune Crime : काळ्या रंगाची स्कॉर्पिओ शहादल बाबा चौकातून नगर रोडच्या दिशेने जाणार असून त्यामध्ये मद्याचा साठा आहे. ...

माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू! - Marathi News | A child ate a poisonous laddoos meant to kill monkeys; the only child of 4 years old died of shock! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!

तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू खाल्ल्याने ४ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ...

"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल - Marathi News | noida protest viral audio and instagram chat appeal to violent mobs bringing chili powder and lathi charging police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल

नोएडामध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर मंगळवारीही कामगारांचं आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन आता एक कट असल्याचं समोर येत आहे. आंदोलकांना ... ...

निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेच्या बैठकीला जाताना अपघात; पुण्यात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू - Marathi News | Accident on way to Election Commission's SIR campaign meeting; 'BLO' professor dies in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेच्या बैठकीला जाताना अपघात; पुण्यात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

धानोरी-लोहगाव रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली, या अपघातात प्राध्यापकाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला ...