लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त, ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्यानं खबरदारी - Marathi News | Badlapur Shocker: 4-Year-Old Nursery Student Sexually Assaulted in School Van; Driver Arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त, ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्यानं खबरदारी

Badlapur Rape: बदलापूर पश्चिम भागातील एका नामांकित शाळेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. नर्सरीत शिकणाऱ्या केवळ ४ वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या बसमध्येच चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

लाकूड कापण्याच्या मशीनने तोडला मृतदेह, सातारा जिल्ह्यात अनैतिक संबंधावरून तरुणाचा खून - Marathi News | Youth killed due to immoral relationship in Satara district The body was chopped up by a wood chipper | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाकूड कापण्याच्या मशीनने तोडला मृतदेह, सातारा जिल्ह्यात अनैतिक संबंधावरून तरुणाचा खून

पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुन्हा उघड करून एका महिलेसह तिघांना अटक केली ...

'पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुझा गेम वाजवू', प्रेमसंबंधातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार - Marathi News | 'If you file a complaint with the police, I will play your game', youth attacked with a sharp weapon over love affair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुझा गेम वाजवू', प्रेमसंबंधातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

आरोपींनी तरुणाला तरुणीशी असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले, न ऐकल्याने त्याला मुंढव्यात बोलावून मारहाण करत शस्त्राने वार केले ...

गुन्हेगारी विश्वात खळबळ! गँगस्टर रवी पुजारीला मुंबई पोलिसांकडून अटक; रेमो डिसोझाकडे मागितलेली खंडणी - Marathi News | Ravi Pujari Arrest Remo D'Souza Case: Gangster Ravi Pujari arrested by Mumbai Police; Extortion demanded from Remo D'Souza | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हेगारी विश्वात खळबळ! गँगस्टर रवी पुजारीला मुंबई पोलिसांकडून अटक; रेमो डिसोझाकडे मागितलेली खंडणी

Ravi Pujari Arrest Remo D'Souza 2018 Extorsion Case: बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझा यांना धमकावल्याप्रकरणी रवी पुजारीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. २०१८ च्या या हाय-प्रोफाईल केसचे अपडेट वाचा. ...

नवस बोलो म्हणून दूर राहायचा, समलैंगिकतेचे गुपित उघड होताच पतीचा पत्नीवर खुनी हल्ला - Marathi News | Husband turns out to be gay, wife attacked as soon as secret revealed; Crime against in-laws who tricked her into marrying him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवस बोलो म्हणून दूर राहायचा, समलैंगिकतेचे गुपित उघड होताच पतीचा पत्नीवर खुनी हल्ला

तणावाखाली गेलेल्या तरुणीची पोलिसांकडे धाव, पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल ...

छ. संभाजीनगर बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र? पुन्हा दोन मुली आढळल्या, कारण अस्पष्ट - Marathi News | Ch. Sambhajinagar a center for trafficking of Bangladeshi girls? Two girls found again, reason unclear | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र? पुन्हा दोन मुली आढळल्या, कारण अस्पष्ट

दोन ते तीन महिन्यांपासून वाळुजमध्ये वास्तव्य, तरी एटीएस, स्थानिक पोलिस अनभिज्ञ ...

Kolhapur: गुजरातला निघालेली १ कोटीची दारु पकडली, अणुस्कुराजवळ भरारी पथकाची कारवाई - Marathi News | Liquor worth 1 crore bound for Gujarat seized in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गुजरातला निघालेली १ कोटीची दारु पकडली, अणुस्कुराजवळ भरारी पथकाची कारवाई

आठवड्यात दुसरी मोठी कारवाई ...

मोठी बातमी: वडिलांच्या मंत्रिपदावर शेकताच मुलगा पोलिसांना शरण; विकास गोगावले दीड महिन्यांनंतर 'हजर' - Marathi News | Vikas Bharat Gogawale Surrender Mahad: Big news: Minister's son Vikas Gogavale surrenders before police as soon as his father becomes a minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: वडिलांच्या मंत्रिपदावर शेकताच मुलगा पोलिसांना शरण; विकास गोगावले दीड महिन्यांनंतर 'हजर'

Vikas Bharat Gogawale Surrender Mahad: महाड नगर पालिका निवडणूक राडा प्रकरणात फरार असलेले विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर हजर. न्यायालयाच्या आदेशानंतर घेतले पाऊल. वाचा सविस्तर. ...

पतीची जीभ तोडणाऱ्या पत्नीचे जेलमध्ये जातानाही हायव्होल्टेज नखरे; म्हणाली, "बाहेर आले की सासरच्यांना..." - Marathi News | The wife who cut off her husband's tongue had a high-voltage tantrum even while going to jail; she said, "When I get out, my in-laws..." | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीची जीभ तोडणाऱ्या पत्नीचे जेलमध्ये जातानाही हायव्होल्टेज नखरे; म्हणाली, "बाहेर आले की सासरच्यांना..."

घरगुती वादातून संतापलेल्या ईशा नावाच्या महिलेने आपल्या पतीची जीभ चक्क दातांनी तोडून वेगळी केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ...