लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाघाच्या बंदोबस्तासाठी राजुऱ्यात आंदोलन - Marathi News | Agitation in Raju for settlement of tigers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या बंदोबस्तासाठी राजुऱ्यात आंदोलन

राजुरा तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यास्थितीत कापूस वेचणी, धान चुरणे, तुर तोडणी सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व मजूर शेतात जात आहेत. मात्र मागील महिनाभरापासून या परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. परंतु पिकांच्या संरक्षणासाठी श ...

जि.प.मध्ये राजकीय हालचालींना वेग - Marathi News | Speeding up political movements in ZP | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जि.प.मध्ये राजकीय हालचालींना वेग

चंद्रपूर जिल्हा परिषदेतील ५६ सदस्यांपैकी भाजपाकडे ३६ सदस्य तर कॉंग्रेसकडे २० सदस्य आहेत. मागील अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आगामीकाळातही भाजपाकडे सत्ता राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी कॉंग्रेसही अध्यक्षपदासाठी मोर्चे ...

नागरिकत्व विरोधात गडचांदुरात मोर्चा - Marathi News | Opposition to Citizenship Against Citizenship | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकत्व विरोधात गडचांदुरात मोर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा आंबेडकर चौक, गांधी चौक, महात्मा फुले चौकमार्गे सावित्रीबाई फुले शाळा चौकातून बसस्थानक मार्गे काढून गांधी चौकात विसर्जित करण्यात आला. त्यानंतर मोर्चाच ...

मनपाने नागरिकांना दिले घनकचरा व्यवस्थापनाचे धडे - Marathi News | Lessons for solid waste management by the Municipal Corporation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपाने नागरिकांना दिले घनकचरा व्यवस्थापनाचे धडे

सद्यस्थितीत होत असलेले वातावरण बदल आणि दिवसेंदिवस वाढते तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच कचरा हीदेखील शहरापुढील मोठी समस्या आहे. मात्र, ओल्या कचऱ्यापासून जैविक खतनिर्मिती करणे हा उद्योग अत्यंत कमी खर्चात सुरू करता येतो. याचा लाभ महिलांना घेता या ...

पिके उद्ध्वस, श्वसनाचे आजारही वाढले - Marathi News | Deficiency of crops, respiratory illness also increased | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिके उद्ध्वस, श्वसनाचे आजारही वाढले

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुपीक शेती आहेत. वरोरा ते चिमूर मार्गालगत संपूर्ण वाहिती जमीन आहे. या वाहिती जमनीवर सध्या कपाशी व तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावरील वाहनामुळे उडणारी धूळ पिकावर बसत आहे. धूळ पिकावर घट्ट बसत असल्याने त्यातून सूर्यकि ...

सरकारने राष्ट्रसंताना भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करुन राष्ट्रकार्याचा यथोचित सन्मान व्हावा - Marathi News | The government should honor the rashtra sant with the highest award of Bharat Ratna | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सरकारने राष्ट्रसंताना भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करुन राष्ट्रकार्याचा यथोचित सन्मान व्हावा

राष्ट्रसंत साहित्याचा  महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात समावेश व्हावा.  ...

नागभीड-सिंदेवाही राज्यमार्गावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Nagbhid-Sindhewhi highway threatens health of citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड-सिंदेवाही राज्यमार्गावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागभीडपासून-सिंदेवाहीपर्यंत जागोजागी पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. त्यामुळे चारचाकी वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी मागे असलेल्या दु ...

दुर्गापुरातील गावठाण विस्ताराच्या मोबदल्यासाठी आर्थिक तरतूद - Marathi News | Financial provision for redemption of Gauthan Extension in Durgapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्गापुरातील गावठाण विस्ताराच्या मोबदल्यासाठी आर्थिक तरतूद

दूर्गापूर येथे मानीव गावठाण विस्ताराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासुन प्रलंबित होता. आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करून तडीस नेला. शासनस्तरावर तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक बैठकी घेवून त्यांनी या प्रलंबित विषयाला निर्णयाप्रत नेल ...

बीआरटीसीला शाश्वत बांधकाम, तंत्रज्ञान पुरस्कार - Marathi News | Sustainable Construction, Technology Award to BRTC | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बीआरटीसीला शाश्वत बांधकाम, तंत्रज्ञान पुरस्कार

ग्रामीण भागातील जनतेचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे व परंपरेने चालत आलेला व्यवसाय, हस्तकौशल्याला विशिष्ट ओळख मिळावी. आर्थिक विकास करून समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने, बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी सुरू आहे. बांबूचा मूल्यवर्धित ...