निकृष्ट कामासंबंधी नागरिकांच्या तक्रारी यापुढे येता कामा नये. दर्जेदार कामे कार्यालयात बसून होणार नसल्याने मनपाच्या झोननिहाय अभियंते, सहाय्यक नगरचनाकार, कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी अन्यथा कारवाई करण्याचे संकेत महापौर राखी ...
पेपरमील स्लज गार्डनला लागूनच जंगल परिसर व डी.आर. क्वार्टर्सच्या बाजूला झुडपी जंगल असल्यामुळे स्लज गार्डन व बांबू यार्डच्या मार्गाने बिबट या झुडपात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याने वसतितील बकरी व गायीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागर ...
नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न शासनास्तरावरून केला जात आहे. जे नागरिक १९५१ ते १९७१ मधील पुरावा सादर करण्यास असमर्थ ठरतील, त्यांना विदेशी म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे या कायद्यास बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चवताळलेल्या गजराजने १६ नोव्हेंबरला माहुत जानिक मसराम (४७) याला सोेंडेने आपटून त्यानंतर पायाने डोके ठेचून ठार केले होते. या घटनेमुळे संपूर्ण ताडोबा प्रशासन हादरले. चवताळलेला गजराजने आ ...
शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे होऊनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत राज्य शासनाने देण्याची मागणी माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत कपात सूचनेच्या माध्यमातून केली. ...
पूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिध्द होते. आता संपूर्ण चंद्रपूर जिल्हाच वाघ, बिबट्यासाठी नावारुपास येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती २५ फेब्रुवारी १९८६ ला करण्यात आली. येथील स्थानिक आदिवासी यांचा देव ‘तारू’ या नावाव ...
महाकालीनगरात प्रामुख्याने गरीब कुटुंब राहतात. येथील जमीन दस्तावेज दुरूस्ती प्रकरणांच्या आदेशाची शासकीय फाईल जिल्हाधिकारी कार्यालयातून बेकायदा गहाळ झाल्याने मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा प्रश्न अद्याप सुटला नाही. या प्रकरणातील केवळ एका चुकीच्या आदेशाम ...
भद्रावती तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोळसा खाणींमुळे 'ड्राय झोन' तयार झाले आहे. पळसगाव व विसलोनसारख्या गावांमध्ये एक हजार फुटांपर्यंत बोअरवेल खोदले तरी पाणी लागत नाही. परिणामी, पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. गावापासून नदी वाहात असतानाही पाणीट ...