राजुरा तालुक्यातील सिध्देश्वर देवाडा जुन्यो चेक पोस्टच्या समोर काही अंतरावर कापूस वेचणी करून परतणाºया महिलांचे वाहन उलटले. यात एक महिला जागीच ठार तर १५ महिला-पुरूष गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. ...
चंद्रपूर शहराची लोकसंख्या ५ लाखांच्या घरात पोहचली आहे. शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीचे तर डोळ्यादेखत दूरवस्था होत असतानाही प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटना यापैकी कुणीही या ही दूरवस्था थांबवू शकले नाही. अनेक ठिकाणी या नदीच ...
कस्तुरबा मार्ग व म. गांधी रोड ही शहरातील मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही रस्त्यावर अनेक छोटी-मोठी दुकाने बसली आहेत. पूर्वीच शहरातील ही दोन्ही रस्ते अरुंद त्यातही अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले. त्यामुळे ही रस्ते पुन्हा अरुंद झाली आहेत. म. गा ...
नवरगावमध्ये हायस्कूल व वरिष्ठ महाविद्यालय असून पेंढरी, महादवाडी, केवाडा, वडशी, मोटेगाव आदी परिसरातील विद्यार्थ्यांनी बसचा पास काढला असून ते दररोज येतात. दुपारच्या वेळी शाळेची ५.३० वाजचा सुटते. त्यामुळे या मार्गाने जाणारे सर्व विद्यार्थी रत्नापूर फाट् ...
बालवयात केलेल्या संस्कार आणि दिलेल्या शिकवणीचा पुढील आयुष्यातील वाटचालीकरिता मदत होते. त्यामूळे बालकांना कच्चा मडक्यांची उपमा दिल्या गेली आहे. बालकांना परीसर, व्यवहार ज्ञान हे पुढील जिवनासाठी आवश्यक असते. यासाठी चिमूर येथील अंकुरम किड्झी स्कुलच्या वि ...
रवी भोयर नावाचे व्यक्ती गोंदिया येथून दोन दुधाळू म्हशी घेवून मूल मार्गाने चंद्र्रपूरकडे येत होते. तर भद्रावती येथून मूल मार्गाने स्कूल बसने एक कुटुंब अस्थिविसर्जनासाठी मार्कंडा (देव) येथे जात होते. दरम्यान म्हशी घेवून येणाऱ्या वाहनाला दुचाकी वाहनाने ...
तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा ...