लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
विषप्राषण करून शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Farmers commit suicide by poisoning them | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विषप्राषण करून शेतक-याची आत्महत्या

लोणार तालुक्यातील दिनकर वामनराव चाटे या अल्पभूधारक शेतक-याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ...

महाराष्ट्र दिनाची ग्रामसभा मद्यविक्रेत्यांच्या रडारवर - Marathi News | On the occasion of Maharashtra Day, on the Radar of the Gram Sabha, the Wine Rioters | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाराष्ट्र दिनाची ग्रामसभा मद्यविक्रेत्यांच्या रडारवर

१ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे. ...

उष्माघाताचा पहिला रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल - Marathi News | The first patient of hemoglobin admitted to a general hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उष्माघाताचा पहिला रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल

प्रकृतीत सुधारणेनंतर रुग्ण पळाला! ...

मध्य प्रदेशातील दारूची शेगावात विक्री - Marathi News | Selling alcohol in Madhya Pradesh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मध्य प्रदेशातील दारूची शेगावात विक्री

मध्य प्रदेशातील दारू महाराष्ट्रात विकण्यावर बंदी ...

मधमाश्यांच्या हल्यात तिघे जखमी - Marathi News | Three injured in beat of bees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मधमाश्यांच्या हल्यात तिघे जखमी

मधमाश्यांच्या हल्यात तिघे जण जखमी झाल्याची घटना हिवरा आश्रम येथे शुक्रवारी संध्याकाळी घडली. ...

शिक्षक नसल्यामुळे शाळेला ठोकले कुलूप - Marathi News | School locker locked due to lack of teacher | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षक नसल्यामुळे शाळेला ठोकले कुलूप

येथील केंद्रिय मराठीप्राथमिक शाळेत शिक्षक नसल्यामुळे पालकांनी शुक्रवारी शाळेला कुलूपठोकले. ...

तहसीलदारांच्या दालनात शेतकºयांचा ठिय्या - Marathi News | The farmers of the tahsildar's house strained | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तहसीलदारांच्या दालनात शेतकºयांचा ठिय्या

मागण्यांसाठी शेतकºयांनी तहसीलदार यांच्या दालनात शुक्रवारी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ...

अंगणवाड्यांच्या ई-लर्निंगमध्ये भाड्याच्या इमारतींमुळे खोडा! - Marathi News | E-learning of the anganwadi khadi! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंगणवाड्यांच्या ई-लर्निंगमध्ये भाड्याच्या इमारतींमुळे खोडा!

बुलडाणा- ई-लर्निंगची सुविधा देण्यासाठी इमारत अंगणवाडीच्या मालकीची असण्याची अट शासनाने घातली आहे; मात्र ९० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. ...

वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ सुस्तावली! - Marathi News | The market has been slow due to rising sunlight! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ सुस्तावली!

खामगाव : दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असून सध्या सूर्य आग ओकू पाहत आहे. वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ देखील सुस्तावलेली आहे. ...