मधमाश्यांच्या हल्यात तिघे जखमी

By Admin | Updated: April 21, 2017 23:44 IST2017-04-21T23:44:16+5:302017-04-21T23:44:16+5:30

मधमाश्यांच्या हल्यात तिघे जण जखमी झाल्याची घटना हिवरा आश्रम येथे शुक्रवारी संध्याकाळी घडली.

Three injured in beat of bees | मधमाश्यांच्या हल्यात तिघे जखमी

मधमाश्यांच्या हल्यात तिघे जखमी

हिवरा आश्रम(जि. बुलडाणा): मधमाश्यांच्या हल्यात तिघे जण जखमी झाल्याची घटना हिवरा आश्रम येथे शुक्रवारी संध्याकाळी घडली.
येथील पशुवैद्यकिय दवाखान्याजवळील मधमाशा संध्याकाळी आक्रमक झाल्याने त्यांनी तिघांना चावा घेतला. या हल्ल्यात जीवन मारोतराव केंदळे, शेख इसाक,जाकेराबी शेख इसाक हे तिघे जखमी झाले. जखमींना खासगी हाँस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले.

Web Title: Three injured in beat of bees