“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
खामगाव : ऐन उन्हाळ्यात पाणी देणे थांबवल्याने शेगाव रोडवरील सुमारे २ हजार झाडे सुकत चालली आहेत. ...
खामगाव : पोलीस स्टेशनमधील प्रकरण आपसात मिटविण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन वाद घालत युवकास मारहाण केल्याची घटना सजनपुरी येथे घली. ...
खामगाव : परिसरातील खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शहरातील लाकडी गणपती परिसरातील महिलांनी गुरुवारी पालिकेवर धडक दिली. ...
जळगाव जामोद: तालुक्यातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून, कांदा, भाजीपाला, टरबूज, खरबूज आदी पिकांचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. ...
खामगाव- वाढलेल्या आवकमुळे बारदान्याची टंचाई नाफेड केंद्रावर निर्माण होत आहे. परिणामी मोजमाप मंदावले असून, ऐन लग्नसराईतही शेतकऱ्यांना या केंद्रांवर मुक्काम वाढत आहे. ...
चिखली: नोटबंदीचा निर्णय होऊन चार महिने उलटले तरीही शहरातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकांमधील व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. वेळेत पैसे मिळत नसल्याने ग्राहक सैरभैर झाले आहेत. ...
डोणगाव- डोणगाव ग्राम पंचायतने अवैध बांधकाम करणाºया व्यापाºयांना गाळे पाण्याची नोटीस बजावली आहे. ...
राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा परिणाम ...
मोताळा : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने तालुकावासीयांची तगमग होत आहे. ...
मलकापूर- धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी दिनेश हेमराज लोढाया यांना कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा व पाच लाख रूपये दंड ठोठावला. ...