लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुत्रा चावल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of a woman by biting a dog | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कुत्रा चावल्याने महिलेचा मृत्यू

साखरखेर्डा : साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या सावंगी माळी येथील २७ वर्षीय महिलेचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

लीड बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | Lead Bank officials encircle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लीड बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव

बुलडाणा- शहरातीलएटीएममध्ये पैसे नसल्याने २० एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने लीड बँकेच्या संचालकांना घेराव घालण्यात आला. ...

विहिरीत पडलेल्या अस्वलाच्या पिल्लाला जीवदान - Marathi News | Livelihood of the bereaved puppy lying in the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीत पडलेल्या अस्वलाच्या पिल्लाला जीवदान

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यालगत असलेल्या शेतात गुरुवारी सकाळी अस्वलाचे पिल्लू पडले. या पिल्लाला वन विभागाच्या चमूने बाहेर काढून जीवदान दिले. ...

विष्णुवाडीत शॉर्ट सर्किटमुळे आग; १७ लाखांचे साहित्य खाक - Marathi News | Fire due to Vishnuwadi short circuit; 17 lakhs literature | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विष्णुवाडीत शॉर्ट सर्किटमुळे आग; १७ लाखांचे साहित्य खाक

बुलडाणा : शहरातीलच विष्णुवाडी येथील बाळकृष्ण नारखेडे यांच्या घराला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून १७ लाखांचे नुकसान झाले आहे. ...

जिल्ह्यात आगीचे तांडव! - Marathi News | Fire burner in the district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात आगीचे तांडव!

तांदूळवाडीत सात घरे खाक : तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचविले जनावरांचे प्राण ...

मोताळ्याचा पारा ४३ अंशावर - Marathi News | Fertility mercury is 43 degrees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोताळ्याचा पारा ४३ अंशावर

एप्रिल हिटचा तडाखा; उन्हाच्या उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही ...

विष्णूवाडीत घराला आग - Marathi News | Fire in Vishnuvadi house | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विष्णूवाडीत घराला आग

आगीत जवळपास 20 लाखांचे नुकसान ...

तुरीचे मोजमापाला संथगती - Marathi News | Slow scale measurement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तुरीचे मोजमापाला संथगती

मागीलवर्षी तीन आकडी भाव असणा-या तुरीला यावर्षी निम्मासुध्दा भाव नाही. ...

पुरस्कारप्राप्त गावांची तंटामुक्तीसाठी अनास्था - Marathi News | Disregard for the dispossion of award-winning villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुरस्कारप्राप्त गावांची तंटामुक्तीसाठी अनास्था

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतील तंटामुक्त मोहिमेने ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवित, गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळविले. ...