लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
जागेअभावी खामगाववरून तूर परत! - Marathi News | Khamgaon to return to Tur! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जागेअभावी खामगाववरून तूर परत!

मेहकर- मेहकर येथील तूर खामगावला पाठविली होती; परंतु खामगाव येथेही जागा उपलब्ध नसल्याने सदर तूर परत मेहकरला आणली आहे. ...

पाळण्याचा फास लागल्याने इसमाचा मृत्यू - Marathi News | Due to the absence of a passing abortion, your death | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाळण्याचा फास लागल्याने इसमाचा मृत्यू

नांदुरा : पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील डिघी येथे शनिवारी सकाळचे सुमारास घडली. ...

चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीष गुप्त यांच्यावर जीवघेण्या हल्ला - Marathi News | Chikhli Urban President Satish Gupta's fatal attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीष गुप्त यांच्यावर जीवघेण्या हल्ला

चिखली- चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या कार वर दगडफेक करणाऱ्या आरोपी अमर भाकरे याने २९ एप्रिल रोजी गुप्त यांच्यावर धारदार शास्त्राने जीवघेणा हल्ला केला. ...

तूर खरेदी केंद्रावर ९५०० क्विंटल तूर बाकी - Marathi News | 9 500 quintals of tur to rest in the purchase center | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तूर खरेदी केंद्रावर ९५०० क्विंटल तूर बाकी

लोणार- तूर खरेदी रखडल्यामुळे शेतकºयांना एक एक दिवस मोजावा लागत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अजुनही ९५00 क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतिक्षेत आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार - Marathi News | Doctor's nurse rape by showing lover of marriage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार

फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रभारी वैद्यकीय अधिकाºयाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ...

दारू बंदी जनजागृतीसाठी पारंपारिक दवंडीचा वापर - Marathi News | Use of traditional bidis for alcohol ban public | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारू बंदी जनजागृतीसाठी पारंपारिक दवंडीचा वापर

डोणगावातील संपूर्ण तरुणहे दारूबंदी व्हावी म्हणून जनजागृती रॅली संपूर्ण गावातून काढणार आहेत. ...

तुरीने अडवला पीआरसीचा दौरा - Marathi News | Totally interrupted PRC visit | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तुरीने अडवला पीआरसीचा दौरा

३ मे रोजीच्या बैठकीत ठरणार दौर्‍याची तारीख. ...

चांगला पाऊस, पीक परिस्थिती सर्वसाधारण - Marathi News | Good rainfall, general conditions of peak conditions | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चांगला पाऊस, पीक परिस्थिती सर्वसाधारण

सर्व शेतकरी बांधवांच्या आशेची उत्सुकता वाढविणारी येथील घटमांडणी आणि त्यांचे भाकीत २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. ...

शेगावच्या नाफेड केंद्रावर पंचनाम्यादरम्यान गोंधळ! - Marathi News | Sheepage Nafeed Center Confused During Panchnama! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावच्या नाफेड केंद्रावर पंचनाम्यादरम्यान गोंधळ!

संतप्त शेतक-यांचा रास्ता रोको; पोलीसांना पाचारण. ...