लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार - Marathi News | Doctor's nurse rape by showing lover of marriage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार

संग्रामपूर- प्रभारी वैद्यकीय अधिकाºयाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत अधिपरिचारिकेने तामगाव पोलीस स्टेशनला दिली. ...

१२९ गावांवर जलसंकट! - Marathi News | 12 9 Water Resistant! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१२९ गावांवर जलसंकट!

बुलडाणा : तापमान वाढीसह जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहे. या तापमानाच्या वाढ होणार असून, सध्या १२९ गावांत जलसंकट वाढले आहे. ...

टाकरखेड वायाळ येथे अतिसाराचे ८७ रुग्ण - Marathi News | 87 patients of diarrhea at Tarkkhed Vayal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टाकरखेड वायाळ येथे अतिसाराचे ८७ रुग्ण

देऊळगाव राजा : डिग्रस बु. येथे गत चार दिवसांपासून अतिसाराच्या साथीने थैमान घातले असताना, तालुक्यातील टाकरखेड वायाळ येथे ३० एप्रिल रोजी अतिसाराने ८७ रुग्ण ग्रस्त झाले. ...

डिग्रस बु. येथे २५२ अतिसाराचे रुग्ण - Marathi News | Degree b. Here are 252 diarrheal sufferers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डिग्रस बु. येथे २५२ अतिसाराचे रुग्ण

रुग्णांमध्ये सरपंच, सदस्यांचा समावेश : उपाययोजना सुरू ...

घरकुल वाटपात सावळा गोंधळ! - Marathi News | Crib clutter is a tragedy! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरकुल वाटपात सावळा गोंधळ!

नांदुरा- तालुक्यात रमाई योजनेतील घरकुल वाटपाच्या सावळ्या गोंधळात योजनेचे निकष न पाळल्यामुळे गरिबांच्या वाट्याची घरे इतरांना दिल्याचे स्पष्ट होत आहे. ...

नवीन उपविभागाची निर्मिती करावी! - Marathi News | Create a new subdivision! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नवीन उपविभागाची निर्मिती करावी!

श्वेता महाले यांची ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी ...

हजारो एकरांवरील जंगल जळून खाक - Marathi News | Thousands of acres of forest burns | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हजारो एकरांवरील जंगल जळून खाक

सोनोशी : येथून जवळच असलेल्या पिंपरखेड शिवारातील वन विभागाच्या अख्त्यारित असलेले जंगल जळून खाक झाले आहे. लाखो झाडे आगीने होरपळले असून, काही झाडे जळून खाक झाले आहेत. ...

देऊळगाव राजा येथे अवैध दारू साठा जप्त - Marathi News | Illegal liquor seized at Deulgaon Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगाव राजा येथे अवैध दारू साठा जप्त

देऊळगाव राजा- राज्य उत्पादन शुल्क बुलडाणा पथकाने इंडिका कारमधून दारूच्या २४0 बाटल्यांसह पावणे दोन लाखाचा माल व राजकुमार मान्टे नामक कार चालकास अटक केली. ...

विमा योजनेत ७ टक्केच महिला! - Marathi News | 7 percent women in insurance plan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विमा योजनेत ७ टक्केच महिला!

बुलडाणा- ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ४ हजार ५५१ लोकांनी आपला विमा काढला आहे. ...