खामगाव : तालुक्यातील रोहणा येथील १०० वर्षांहून अधिक जुन्या कडुनिंबाच्या महाकाय झाडाला महत्त्व प्राप्त झालेले असून, नागरिक या झाडाचे भक्तिभावाने दर्शन घेताना दिसून येतात. ...
खामगाव : भागवत सप्ताहामधील महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना मळमळ होऊन उलट्या सुरू झाल्या. यामुळे १०९ जणांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ...
बुलडाणा : केशवनगरातील ठेकेदार मोहम्मद अफजल मो. नजीर यांचा औरंगाबाद येथे "स्वाइन फ्लू"ने "एमआयटी" औरंगाबाद येथे उपचारादरम्यान ३० एप्रिल रोजी मृत्यू झाला. ...
खामगाव : दागिने खरेदीसाठी आलेल्या एका इसमाची पैशाची बॅग लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मेनरोडवरील कस्तुरचंद ज्वेलर्सजवळ घडली. ...
बुलडाणा- २०१७-१८ या वर्षात तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ७२२ गावांमध्ये माती नमुना परीक्षण होणार असून, यातून ५० हजार ८२३ नमुने तपासणीचे लक्ष्यांक ठेवण्यात आले आहे. ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या आंचली येथील व्यक्तीचे २९ एप्रिलला सिंदखेडराजा बसस्थानक परिसरातील वर्षा रसवंती येथून सायंकाळी अपहरण झाले होते. ...
चिखली- उशिराने जागे झालेल्या बांधकाम विभागाने ग्रामीण रुग्णालय प्रशासनास सहकार्य करीत आता कुठे प्रस्तावासाठी आवश्यक असलेले सुधारित रेखांकित आराखडा, नकाशे रुग्णालयास दिले आहेत. ...
धाड- ३०० च्या वर महिलांनी एकत्रित येत आजची ग्रामसभा गाजवली. देशी दारू दुकान गावाच्या हद्दीबाहेर काढण्यासाठी गावातील महिलांनी ठाणेदार पाटील यांना निवेदन दिले ...