लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी घटस्फोट रोखणार! - Marathi News | Divorce to protect family system! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी घटस्फोट रोखणार!

खामगाव: आजच्या आधुनिक काळात भौतिकवादामुळे  कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊ पाहत आहे. त्यामुळे कुटुंब  व्यवस्था  टिकविण्यासाठी समाजातील घटस्फोट रोखण्याचा  प्रयत्न क्षत्रिय राजपूत सेवा मंडळ करणार आहे.  ...

इच्छुक उमेदवारांमध्ये ‘ऑनलाइन’ची धास्ती! - Marathi News | Interested candidates are 'online' threatened! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इच्छुक उमेदवारांमध्ये ‘ऑनलाइन’ची धास्ती!

जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या २७९ ग्राम पंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज १५ ते २२ स प्टेंबरदरम्यान ऑनलाइन सादर करावे लागणार आहेत.  नामनिर्देशन सादर करण्याच्या कालावधीत एक सार्वजनीक  सुटी येत असल्याने केवळ सातच दिवस अर्ज भरण्यासाठी  मिळणार आहेत, त ...

थेट निवडीने सरपंच पदाला ‘ग्लॅमर’ - Marathi News | Sharif's 'glamor' in direct choice | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :थेट निवडीने सरपंच पदाला ‘ग्लॅमर’

राजकारणात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे वा तरुणांनी नेतृत्व करावे, असली विधाने अनेक भाषणांमधून नेहमी ऐकाला मिळतात; परंतु प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा मात्न तरुणांना किती संधी दिली जाते, हे सर्वo्रृत आहे; मात्र आता थेट जनतेतून सरपंच निवडीच्या माध्यमातून ...

बुलडाणा जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी निर्धार परिषदेचे आयोजन!  - Marathi News | Nirmari Parishad for the vaccine of Buldhana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी निर्धार परिषदेचे आयोजन! 

दारूच्या लढय़ाला व्यापक करून एक लोकचळवळ उभी करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यात अग्रेसर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यपाल महाराज, पारोमीता गोस्वामी, अविनाश पाटील या ...

..अखेर शिक्षिका ठग यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Finally, the crime of cheating against teacher thugs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :..अखेर शिक्षिका ठग यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

खामगाव : एकाच वेळी शाळेच्या स्वाक्षरी पटावर उपस्थिती दर्शवून एम.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या एका शिक्षिकेविरोधात गटशिक्षणाधिकार्‍यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या स्वाक्षरी पटावर नियमीत सही करून सध्या सोनाळा ता. संग्र ...

शेगाव तहसीलच्या संगणकाचे पासवर्ड अद्याप गहाळच! - Marathi News | Shegaon tehsil's computer password is still missing! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव तहसीलच्या संगणकाचे पासवर्ड अद्याप गहाळच!

शेगाव : मागील चार ते पाच दिवसांपासून शेगाव तहसील कार्यालयातील दोन मुख्य संगणकाचे पासवर्ड हरविल्याने तहसील कार्यालयातील सर्व कामे ठप्प झाली असून अनेक नागरीकांचे जात व उत्पन्नासह विविध दाखले कॉम्प्युटरमध्ये अडकून पडले आहेत. याकडे तहसिलदारांचे दुर्लक्ष ...

जिल्ह्यात रंगणार फुटबॉल फेस्टीवल - Marathi News | Football festival to be played in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात रंगणार फुटबॉल फेस्टीवल

जगात सर्वात जास्त लोकप्रीय असलेला सांघिक क्रीडा प्रकार म्हणजे फुटबॉल आहे. या सर्वात लोकप्रीय खेळाचा 17 वर्षाखालील खेळाडूंचा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोंबर 2017 दरम्यान होत असून या स्पर्धेचे 6 सामने ...

आॅनलाइन कर्जमाफीच्या अजार्साठी रात्रभर जागरण - Marathi News | Overnight Awakening for an online loan application | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आॅनलाइन कर्जमाफीच्या अजार्साठी रात्रभर जागरण

मोताळा: आॅनलाइन कर्जमाफीचे  अर्ज भरण्यासाठी दिवसा सर्व्हर डाउन राहत असल्यामुळे  मोताळा शहरात शेतकºयांना रात्रभर जागरण करावे लागत आहे. ...

अंनिसकडून न्यायालयाचा अवमान; निव्वळ पब्लिसिटी  स्टंट!  - Marathi News | Court contempt of court; Net publicity stunt! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंनिसकडून न्यायालयाचा अवमान; निव्वळ पब्लिसिटी  स्टंट! 

विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष  शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू  नये, असा मनाई हुकूम २00१ मध्ये अकोल्याच्या  सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे. त्या आदेशाचे  उल्लंघन अंनिसचे श्याम मानव व त्यांचे सहकारी करत  असून, हा प्रकार म्हणजे ...