
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
Thalapthy Vijay driver son wins, Tamilnadu Assembly Election 2026: ड्रायव्हरचा मुलगा सबरीनाथन १५ हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजयी ...

राष्ट्रीय :भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
West Bengal Election Result BJP Win: भाजप १९४ जागांवर आघाडीवर असून ४ जागा जिंकल्या आहेत. मोंटेश्वरमध्ये भाजपचा पहिला विजय. ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी काउंटिंग सेंटरवर. ...

राष्ट्रीय :विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
Tamil Nadu Election Results 2026 : कोलाथूर मतदारसंघातून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पराभव. थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे व्ही. एस. बाबू यांनी केला पराभव. ...

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
चार राज्यांपैकी तीन राज्यांचे निकाल विरोधकांसाठी धक्का देणारे आहेत. केरळमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली असली, तर आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचा मोठा पराभव झाला आहे. ...

राष्ट्रीय :NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
चित्रपटातून सत्तेपर्यंतचा प्रवास; थलपती विजयही रिंगणात ...

राष्ट्रीय :जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
जबलपूरच्या बरगी डॅम क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू झाला. त्याच्या वडिलांनी रुग्णालयात केलेला आक्रोश पाहून सर्वांचे डोळे ओलावले. ...

महाराष्ट्र :“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
Deputy CM Eknath Shinde: बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या ऐतिहासिक विजयाबाबत एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. ...

सोलापूर :भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
Solapur Akkalkot Highway Accident: सोलापूरमधील रूद्देवाडीजवळ एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात. डंपरने पेट घेतला असून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर माहिती. ...

राष्ट्रीय :हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईं पराभूत
Assam Assembly Election 2026 Result: काँग्रेसचे आसाममधील प्रमुख नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय गौरव गोगोई यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. गौरव गोगोई यांना जोरहाट विधानसभा मतदारसंघात तब्बल २३ हजारांहून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. ...

राष्ट्रीय :भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली आघाडी
West Bengal Assembly Election Result: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून लढत असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा याने क्रिकेटनंतर आता राजकीय मैदानात दमदार एंट्री घेण्याच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकले आहे. ...

व्यापार :'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
शेअर बाजारामध्ये असे अनेक शेअर्स असतात जे कधी तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांना घाबरवतात, तर कधी जबरदस्त परतावा देऊन थक्क करतात. तुमच्याकडे आहे का हा शेअर? ...
